वेस्ट इंडीज क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ
(वेस्ट इंडीज राष्ट्रीय क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघ आहे. ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व राष्ट्रकुल राष्ट्रांचा समावेश होतो. १९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडीज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. १९७५१९७९ हे पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या तसेच १९८३ विश्वचषकामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडीजमध्ये गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, व्हिव्ह रिचर्ड्स इत्यादी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश होता.

वेस्ट इंडीज
चित्र:Cricket West Indies Logo 2017.png
टोपणनावविंडीज
असोसिएशनक्रिकेट वेस्ट इंडीज
कर्मचारी
कसोटी कर्णधारक्रेग ब्रॅथवेट
ए.दि. कर्णधारशाई होप
आं.टी२० कर्णधाररोव्हमन पॉवेल
प्रशिक्षककसोटी: आंद्रे कोले
वनडे आणि टी२०आ: डॅरेन सॅमी[१]
इतिहास
कसोटी दर्जा प्राप्तइ.स. १९२८ (1928)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जापूर्ण सदस्य (१९२६)
आयसीसी प्रदेशअमेरिका
आयसीसी क्रमवारी सद्य[३] सर्वोत्तम
कसोटी७वा१ला (१ जानेवारी १९६४)
आं.ए.दि.१०वा१ला (१ जून १९८१)
आं.टी२०४था१ला (१० जानेवारी २०१६)[२]
कसोटी
पहिली कसोटीवि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड लॉर्ड्स, लंडन येथे; २३-२६ जून १९२८
शेवटची कसोटीवि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया द गब्बा, ब्रिस्बेन येथे; २५-२८ जानेवारी २०२४
कसोटी सामने विजय/पराभव
एकूण[४]५७५१८३/२१०
(१८१ अनिर्णित, १ बरोबरीत)
चालू वर्षी[५]१/१ (० अनिर्णित)
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप२ (२०१९-२०२१ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी८वे स्थान (२०१९-२०२१, २०२१-२०२३)
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिली वनडेवि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेडिंगले, लीड्स; ५ सप्टेंबर १९७३
शेवटची वनडेवि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मनुका ओव्हल, सिडनी येथे; ६ फेब्रुवारी २०२४
वनडे सामने विजय/पराभव
एकूण[६]८७३४२०/४१२
(११ बरोबरीत, ३० निकाल नाही)
चालू वर्षी[७]०/३
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
विश्व चषक१२ (१९७५ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरीचॅम्पियन्स (१९७५, १९७९)
विश्वचषक पात्रता२ (२०१८ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरीउपविजेते (२०१८)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२०वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड येथे; १६ फेब्रुवारी २००६
अलीकडील आं.टी२०वि. पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी प्रोव्हिडन्स स्टेडियम, प्रोविडन्स; २ जून २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[८]१९६८४/९९
(३ बरोबरीत, १० निकाल नाही)
चालू वर्षी[९]५/२
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
टी२० विश्वचषक८ (२००७ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरीचॅम्पियन्स (२०१२, २०१६)

कसोटी किट

वनडे किट

आं.टी२० किट

२ जून २०२४ पर्यंत

२०१२ सालची २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकुन वेस्ट इंडीजने विश्वचषक विजयांचा ३३ वर्षांचा दुष्काळ संपवला.

इतिहास

सदस्य

स्वतंत्र देश

युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत

इतर प्रदेश

महत्त्वाच्या स्पर्धा

माहिती

प्रमुख क्रिकेट खेळाडू

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत