वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००६-०७

वेस्ट इंडीजचा संघ भारत दौऱ्यावर २१-३१ जानेवारी दरम्यान ४-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा २००६-०७
वेस्ट इंडीज
भारत
तारीख२१ जानेवारी – ३१ जानेवारी २००७
संघनायकब्रायन लाराराहुल द्रविड
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावाशिवनारायण चंद्रपॉल (२२९)राहुल द्रविड (२११)
सर्वाधिक बळीड्वेन ब्राव्हो (६)अजित आगरकर (७)
मालिकावीरसचिन तेंडुलकर (भा)

संघ

भारत

  1. राहुल द्रविड (क)
  2. सचिन तेंडुलकर (उ.क)
  3. अजित आगरकर
  4. अनिल कुंबळे
  5. गौतम गंभीर
  6. जोगिंदर शर्मा
  7. झहीर खान
  8. दिनेश कार्तिक
  9. महेंद्रसिंग धोणी (य)
  10. रमेश पोवार
  11. रुद्र प्रताप सिंग
  12. रॉबिन उथप्पा
  13. शांताकुमारन श्रीसंत
  14. सुरेश रैना
  15. सौरव गांगुली
  16. हरभजन सिंग

वेस्ट इंडीज

  1. ब्रायन लारा (क)
  2. इयान ब्रॅडशॉ
  3. क्रिस गेल
  4. जेरॉम टेलर
  5. डॅरेन पॉवेल
  6. डेव्हन स्मिथ
  7. ड्वेन ब्राव्हो
  8. ड्वेन स्मिथ
  9. दिनेश रामदिन (य)
  10. मार्लोन सॅम्यूएल्स
  11. रायाड एम्रिट
  12. रुनाको मॉर्टन
  13. लेंडल सिमन्स
  14. शिवनारायण चंद्रपॉल

एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

२१ जानेवारी
धावफलक
भारत 
३३८/३ (५० षटके)
वि
 वेस्ट इंडीज
३२४/८ (५० षटके)
सौरव गांगुली ९८ (११०)
क्रिस गेल २/५१ (९ षटके)
शिवनारायण चंद्रपॉल १४९* (१३६)
झहीर खान २/४८ (१० षटके)

२रा एकदिवसीय सामना

२४ जानेवारी
धावफलक
भारत 
१८९ (४८.२ षटके)
वि
 वेस्ट इंडीज
१६९ (४८.२ षटके)
दिनेश कार्तिक ६३ (८७)
डॅरेन पॉवेल ४/२७ (१० षटके)
भारत २० धावांनी विजयी
बाराबती मैदान, कटक
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि अमिष साहेबा (भा)
सामनावीर: दिनेश कार्तिक (भा)

३रा एकदिवसीय सामना

२७ जानेवारी
धावफलक
भारत 
२६८ (४८ षटके)
वि
 वेस्ट इंडीज
२७०/७ (४३.४ षटके)
वेस्ट इंडीज ३ गडी व ३८ चेंडू राखून विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि सुरेश शास्त्री (भा)
सामनावीर: मार्लोन सॅम्यूएल्स (वे)

४था एकदिवसीय सामना

३१ जानेवारी
धावफलक
भारत 
३४१/३ (५० षटके)
वि
 वेस्ट इंडीज
१८१ (४१.४ षटके)
सचिन तेंडुलकर १००* (७६)
क्रिस गेल १/३४ (८ षटके)
भारत १६० धावांनी विजयी
आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान, वडोदरा
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि अमिष साहेबा (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)


संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे


१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत