वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८७-८८
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८७ - जानेवारी १९८८ दरम्यान चार कसोटी सामने आणि आठ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. एकदिवसीय मालिका ठरल्याप्रमाणे ७ सामन्यांचीच खेळविण्यात आली. उर्वरीत एक सामना होता तो एकदिवसीय मालिकेत ग्राह्य धरला गेला नाही. एकदिवसीय मालिका चारमिनार चषक या नावाने खेळविली गेली. चारमिनार चषक वेस्ट इंडीजने ६-१ ने जिंकला तर एकदिवसीय मालिकेत ग्राह्य न धरलेला सामना देखील वेस्ट इंडीज ने जिंकला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा १९८७-८८ | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | २५ नोव्हेंबर १९८७ – २५ जानेवारी १९८८ | ||||
संघनायक | दिलीप वेंगसरकर (१ली-३री कसोटी, १ला-३रा ए.दि.) रवि शास्त्री (४थी कसोटी, ४था-७वा ए.दि., पुर्व क्रिकेट खेळाडू आर्थिक मदत सामना) | व्हिव्ह रिचर्ड्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ४-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ८-सामन्यांची मालिका ७–१ जिंकली |
सराव सामने
तीन-दिवसीय सामना:हैदराबाद वि वेस्ट इंडीयन्स
तीन-दिवसीय सामना:भारत २५ वर्षांखालील वि इंडीयन्स
तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि वेस्ट इंडीयन्स
तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि वेस्ट इंडीयन्स
कसोटी मालिका
१ली कसोटी
२५-२९ नोव्हेंबर १९८७ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- संजय मांजरेकर, अर्शद अय्युब (भा) आणि विन्स्टन बेंजामिन (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
३री कसोटी
४थी कसोटी
११-१५ जानेवारी १९८८ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- नरेंद्र हिरवाणी, वूर्केरी रामन, अजय शर्मा (भा) आणि फिल सिमन्स (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
चारमिनार चषक - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
८ डिसेंबर १९८७ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- अर्शद अय्युब (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
३रा सामना
२ जानेवारी १९८८ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळविण्यात आला.
- वूर्केरी रामन, अजय शर्मा आणि संजीव शर्मा (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
५ जानेवारी १९८८ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळविण्यात आला.
- संजय मांजरेकर (भा) आणि डेव्हिड विल्यम्स (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
५वा सामना
६वा सामना
२२ जानेवारी १९८८ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- नरेंद्र हिरवाणी (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
७वा सामना
२५ जानेवारी १९८८ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळविण्यात आला.
माजी क्रिकेट खेळाडू आर्थिक सहाय्य आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना
१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२ |
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत