वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत आणि पाकिस्तान दौरा, १९७४-७५

इसवी सन १९७४ ते १९७५ दरम्यान वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानचा दौरा केला. वेस्ट इंडीजने भारतात ५ कसोटी सामने खेळले. पाकिस्तानविरुद्ध २ कसोटी सामने खेळवले गेले.

भारत वि वेस्ट इंडीज

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७४-७५
भारत
वेस्ट इंडीज
तारीख२२ नोव्हेंबर १९७४ – ३० जानेवारी १९७५
संघनायकमन्सूर अली खान पटौदी (१ली,३री-५वी कसोटी)
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (२री कसोटी)
क्लाइव्ह लॉईड
कसोटी मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९७४ - जानेवारी १९७५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात आला. भारतात स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सराव सामने देखील वेस्ट इंडीजने खेळले. क्लाइव्ह लॉईड यांनी तगड्या आणि बलाढ्य वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व केले. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-२ अशी जिंकली. भारताबरोबरची कसोटी मालिका खेळल्यानंतर वेस्ट इंडीज संघ लगेचच पाकिस्तान बरोबर २ कसोटी खेळण्यासाठी लाहोरला रवाना झाला.

सराव सामने

तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि वेस्ट इंडीज

७-९ नोव्हेंबर १९७४
धावफलक
वि
३३३/५घो (८५ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स १०२*
पांडुरंग साळगावकर २/५७ (९ षटके)
३०९/३घो (९५ षटके)
सुनील गावसकर ८१
कीथ बॉइस १/५७ (१७ षटके)
२२४/७घो (६४.५ षटके)
गॉर्डन ग्रीनिज ६९
पद्माकर शिवाळकर ३/५१ (१४ षटके)
११३/२ (३६ षटके)
सुधीर नाइक ६८*
अँडी रॉबर्ट्स १/१४ (६ षटके)
सामना अनिर्णित.
नेहरू स्टेडियम, पुणे
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:संयुक्त विद्यापीठ XI वि वेस्ट इंडीज

११-१३ नोव्हेंबर १९७४
धावफलक
संयुक्त विद्यापीठ XI
वि
२६७ (१०४.२ षटके)
अंशुमन गायकवाड १०५
वॅनबर्न होल्डर ४/६२ (२९ षटके)
५४६/४घो (११७ षटके)
रॉय फ्रेडरिक्स २०२
रविंदर चढ्डा १/६१ (१४ षटके)
२३७/५ (६६ षटके)
प्रभाकर रमेश ५१
राजेंद्र भालेकर ५१
व्हिव्ह रिचर्ड्स २/२५ (११ षटके)
सामना अनिर्णित.
नेहरू स्टेडियम, इंदूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि वेस्ट इंडीज

१६-१८ नोव्हेंबर १९७४
धावफलक
वि
३१३/५घो (९२ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ११४
कीथ बॉइस २/४४ (१७ षटके)
३३७/१घो (९८ षटके)
अल्विन कालिचरण १५१
व्ही.एस. विजयकुमार १/६९ (१८ षटके)
१८६/८घो (६१ षटके)
केन्या जयंतीलाल ४२
ब्रिजेश पटेल ४२
अँडी रॉबर्ट्स ३/३५ (१० षटके)
१६३/१ (१८.२ षटके)
क्लाइव्ह लॉईड ७९*
व्ही.एस. विजयकुमार १/६४ (९ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी.
लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि वेस्ट इंडीज

३० नोव्हेंबर - २ डिसेंबर १९७४
धावफलक
वि
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI
२२६/९घो (८३ षटके)
डेरेक मरे ८१
करसन घावरी ४/६३ (२१ षटके)
२४४/५घो (९२ षटके)
प्रसाद शर्मा ८३
एलक्विमेडो विलेट २/४३ (११ षटके)
२२५/७घो (६७ षटके)
अल्विन कालिचरण ७५
मदनलाल ३/३८ (१३ षटके)
६६/२ (१८ षटके)
हनुमंत सिंग २९*
व्हिव्ह रिचर्ड्स १/८ (२ षटके)
सामना अनिर्णित.
सवाई मानसिंग मैदान, जयपूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि वेस्ट इंडीज

६-८ डिसेंबर १९७४
धावफलक
वि
४१०/५घो (१०२ षटके)
क्लाइव्ह लॉईड १२६
बिशनसिंग बेदी ३/८१ (३० षटके)
३०२/९घो (१२४ षटके)
सुरिंदर अमरनाथ ६८
आल्बर्ट पादमोर ४/७१ (३३ षटके)
२३६/४ (८० षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ५३*
गोकुळ इंदर देव २/४३ (१६ षटके)
सामना अनिर्णित.
गांधी मैदान, जलंदर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि वेस्ट इंडीज

२०-२२ डिसेंबर १९७४
धावफलक
वि
२५४ (८०.३ षटके)
मुर्ती राजन १०४
आल्बर्ट पादमोर ६/८९ (३१.३ षटके)
४३५/८घो (१०१.४ षटके)
रॉय फ्रेडरिक्स १२०
अरुण ओगीरल ५/१८६ (३७.४ षटके)
८५ (३३.५ षटके)
एस. बेंजामिन १८
अँडी रॉबर्ट्स ४/२० (१३ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि ९६ धावांनी विजयी.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि वेस्ट इंडीज

४-६ जानेवारी १९७५
धावफलक
वि
१४५ (४९.५ षटके)
दलजित सिंग ४९
आल्बर्ट पादमोर ५/४८ (१६.५ षटके)
३४७/७घो (१०५ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ७७
दिलीप दोशी ४/९१ (३३ षटके)
१२७ (३८.४ षटके)
गोपाल बोस ५८
आर्थर बॅरेट ४/८ (४ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि ७५ धावांनी विजयी.
बाराबती स्टेडियम, कटक
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:कर्नाटक वि वेस्ट इंडीज

१८-२० जानेवारी १९७५
धावफलक
वि
३७३/४घो (९१ षटके)
डेरेक मरे १०३*
लक्ष्मीनारायण २/१०१ (३२ षटके)
१८५ (६६.५ षटके)
ब्रिजेश पटेल ६७
आल्बर्ट पादमोर ३/२५ (१४.५ षटके)
१५७/५घो (४४ षटके)
आर्थर बॅरेट ३५
लक्ष्मीनारायण ३/६३ (१७ षटके)
२३२/४ (७२ षटके)
ब्रिजेश पटेल १०६
आर्थर बॅरेट २/३८ (११ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

भारत वि वेस्ट इंडीज कसोटी मालिका

१ली कसोटी

२२-२७ नोव्हेंबर १९७४
धावफलक
वि
२८९ (९५.२ षटके)
अल्विन कालिचरण १२४
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ४/७५ (३० षटके)
२६० (८३.५ षटके)
हेमंत कानिटकर ६५
वॅनबर्न होल्डर ३/३७ (२०.५ षटके)
३५६/६घो (८३ षटके)
क्लाइव्ह लॉईड १६३
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन २/७९ (२१ षटके)
११८ (४२.५ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ २२
ब्रिजेश पटेल २२
अँडी रॉबर्ट्स ३/२४ (१०.५ षटके)
वेस्ट इंडीज २६७ धावांनी विजयी.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर

२री कसोटी

११-१५ डिसेंबर १९७४
धावफलक
वि
२२० (८६.३ षटके)
पार्थसारथी शर्मा ५४
अँडी रॉबर्ट्स ३/५१ (१७.३ षटके)
४९३ (१४१ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स १९२*
एरापल्ली प्रसन्ना ४/१४७ (३४ षटके)
२५६ (९६.५ षटके)
फारूख इंजिनीयर ७५
लान्स गिब्स ६/७६ (४०.५ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि १७ धावांनी विजयी.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली

३री कसोटी

२७ डिसेंबर १९७४ - १ जानेवारी १९७५
धावफलक
वि
२३३ (८०.३ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ५२
अँडी रॉबर्ट्स ५/५० (१९.३ षटके)
२४० (८१.१ षटके)
रॉय फ्रेडरिक्स १००
मदनलाल ४/२२ (१६.१ षटके)
३१६ (१४३.२ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ १३९ (२६३)
वॅनबर्न होल्डर ३/६१ (२७.२ षटके)
२२४ (८४.२ षटके)
अल्विन कालिचरण ५७
बिशनसिंग बेदी ४/५२ (२६.२ षटके)
भारत ८५ धावांनी विजयी.
ईडन गार्डन्स, कोलकाता

४थी कसोटी

११-१५ जानेवारी १९७५
धावफलक
वि
१९० (५८.५ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ९७*
अँडी रॉबर्ट्स ७/६४ (२०.५ षटके)
१९२ (५९.२ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ५०
एरापल्ली प्रसन्ना ५/७० (२३ षटके)
२५६ (१०४.४ षटके)
अंशुमन गायकवाड ८०
अँडी रॉबर्ट्स ५/५७ (२१.४ षटके)
१५४ (६७ षटके)
अल्विन कालिचरण ५१
एरापल्ली प्रसन्ना ४/४१ (२४ षटके)
भारत १०० धावांनी विजयी.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

५वी कसोटी

२३-२९ जानेवारी १९७५
धावफलक
वि
६०४/६घो (१६१ षटके)
क्लाइव्ह लॉईड २४२*
करसन घावरी ४/१४० (३५ षटके)
४०६ (१८१.१ षटके)
एकनाथ सोळकर १०२
लान्स गिब्स ७/९८ (५९ षटके)
२०५/३घो (४० षटके)
गॉर्डन ग्रीनिज ५४
करसन घावरी २/९२ (१७ षटके)
२०२ (७७.१ षटके)
ब्रिजेश पटेल ७३*
वॅनबर्न होल्डर ६/३९ (२०.१ षटके)
वेस्ट इंडीज २०१ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे


पाकिस्तान वि वेस्ट इंडीज

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७४-७५
पाकिस्तान
वेस्ट इंडीज
तारीख१५ फेब्रुवारी – ६ मार्च १९७५
संघनायकइन्तिखाब आलमक्लाइव्ह लॉईड
कसोटी मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७५ मध्ये भारताचा दौरा केल्यानंतर दोन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. पहिली कसोटी लाहोरला झाली तर दुसरी कसोटी ही कराचीमध्ये खेळवली गेली. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.

सराव सामने

३५ षटकांचा सामना:पाकिस्तान पंतप्रधान XI वि वेस्ट इंडीज

१२ फेब्रुवारी १९७५
धावफलक
पाकिस्तान पंतप्रधान XI
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

तीन-दिवसीय सामना:पॅट्रन्स XI वि वेस्ट इंडीज

२२-२४ फेब्रुवारी १९७५
धावफलक
पॅट्रन्स XI
वि
२७७/६घो (६८.३ षटके)
मुदस्सर नाझर ९४
एलक्विमेडो विल्लेट २/५६ (२० षटके)
३३८/६घो (५५ षटके)
डेरेक मरे ९१
लियाकत अली ३/७४ (१५ षटके)
३५९/४घो (९०.७ षटके)
शफिक अहमद २००
एलक्विमेडो विल्लेट २/११७ (३१ षटके)
१५६/६ (२८ षटके)
क्लाइव्ह लॉईड ५९*
लियाकत अली ३/४३ (५ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

पाकिस्तान वि वेस्ट इंडीज कसोटी मालिका

१ली कसोटी

१५-२० फेब्रुवारी १९७५
धावफलक
वि
१९९ (५९.४ षटके)
आसिफ मसूद ३०*
अँडी रॉबर्ट्स ५/६६ (२३ षटके)
२१४ (६१.५ षटके)
अल्विन कालिचरण ९२*
सरफ्राज नवाझ ६/८९ (२७ षटके)
३७३/७घो (९४.६ षटके)
मुश्ताक मोहम्मद १२३
अँडी रॉबर्ट्स ४/१२१ (२६ षटके)
२५८/४ (६९ षटके)
लेन बायचॅन १०५*
इन्तिखाब आलम २/६१ (१८ षटके)
सामना अनिर्णित.
गद्दाफी मैदान, लाहोर
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • आगा झहिद (पाक) आणि लेन बायचॅन (वे.इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

१-६ मार्च १९७५
धावफलक
वि
४०६/८घो (९४ षटके)
वसिम राजा १०७*
लान्स गिब्स ३/८९ (२६ षटके)
४९३ (१०३.१ षटके)
अल्विन कालिचरण ११५
इन्तिखाब आलम ३/१२२ (२८ षटके)
२५६ (९९.१ षटके)
सादिक मोहम्मद ९८*
लान्स गिब्स २/४९ (३७.१ षटके)
१/० (१ षटक)
सामना अनिर्णित.
नॅशनल स्टेडियम, कराची
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • लियाकत अली (पाक) याने कसोटी पदार्पण केले.


१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत