विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट २९
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c8/Dhyan_Chand_closeup.jpg/100px-Dhyan_Chand_closeup.jpg)
- भारतीय राष्ट्रीय क्रीडा दिन
- १९४९ - सोव्हिएत युनियनने कझाकस्तान येथे फर्स्ट लाइटनिंग किंवा जो 1 म्हणून ओळखल्या जाणार्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी केली.
- १९९७ - नेटफ्लिक्स ही कंपनी इंटरनेटवरुन डीव्हीडी भाड्याने देण्याची सेवा म्हणून सुरू करण्यात आली.
जन्म:
- १८४२ - आल्फ्रेड शॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८६२ - अँड्रु फिशर, ऑस्ट्रेलियाचा पाचवा पंतप्रधान.
- १८८० - लोकनायक बापूजी अणे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १९०१ - विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी.
- १९०५ - ध्यानचंद, (चित्रीत) भारतीय हॉकीपटू.
- १९३६ - जॉन मेककेन, अमेरिकन राजकारणी.
- १९५८ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार.
- १९५९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू:
- १५३३ - अताहुआल्पा, पेरूचा शेवटचा इंका राजा.
- १७९९ - पोप पायस सहावा.
- १९०४ - मुराद पाचवा, ओट्टोमन सम्राट.
- १९०६ - बाबा पदमनजी, मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक.
- १९५१ - अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक.
- १९६९ - शाहीर अमर शेख, मराठी शाहीर.
- १९८२ - इंग्रीड बर्गमन, स्वीडीश अभिनेत्री.
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत