विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट २८
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/92/SUHall2.jpg/100px-SUHall2.jpg)
- १६०९ – हेन्री हडसनने मोहीमे मध्ये डेलावेअर बे शोधले.
- १९०१ – सिलिमन युनिव्हर्सिटीची (चित्रीत) स्थापना फिलिपिन्समध्ये झाली; जी देशातील पहिली अमेरिकन खाजगी शाळा आहे.
जन्म:
- १०२५ - गो-राइझाइ, जपानी सम्राट.
- १५८२ - तैचांग, जपानी सम्राट.
- १७४९ - योहान वोल्फगांग फॉन ग्यॉटे, जर्मन साहित्यिक.
- १८२८ - लिओ टॉल्स्टॉय, रशियन साहित्यिक.
- १८९६ - फिराक गोरखपुरी, उर्दू कवी.
- १९३८ - पॉल मार्टिन, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९८३ - लसित मलिंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
- १९६९ - रावसाहेब पटवर्धन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत.
- २००१ - व्यंकटेश माडगूळकर, मराठी लेखक, चित्रकार, शिकारी, पटकथाकार.
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत