वाई विधानसभा मतदारसंघ

वाई विधानसभा मतदारसंघ - २५६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वाई मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या तालुक्यांचा समावेश होतो. वाई हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद लक्ष्मणराव जाधव हे वाई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

वर्षआमदार[४]पक्ष
२०१९मकरंद लक्ष्मणराव जाधवराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटील)राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९मकरंद लक्ष्मणराव जाधव-पाटीलअपक्ष

निवडणूक निकाल

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत