वडोदरा विमानतळ

गुजरातच्या वडोदरा शहरातील विमानतळ

वडोदरा विमानतळ (आहसंवि: BDQआप्रविको: VABO) गुजरातच्या वडोदरा शहरातील विमानतळ आहे. याला हरणी विमानतळ असेही नाव आहे.

वडोदरा विमानतळ
हरणी विमानतळ
आहसंवि: BDQआप्रविको: VABO
माहिती
विमानतळ प्रकारसार्वजनिक
प्रचालकभारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवावडोदरा
समुद्रसपाटीपासून उंची१२७ फू / ३८.७ मी
गुणक (भौगोलिक)22°19′46″N 73°13′10″E / 22.32944°N 73.21944°E / 22.32944; 73.21944
संकेतस्थळVadodara Airport विमानतळाचे संकेतस्थळ
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
०४/२२८,१००२,४६९डांबरी धावपट्टी

वडोदरा वायुसेना तळ या विमानतळाशी संलग्न आहे. काही वर्षांत या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा बेत आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एर इंडिया स्थानिकदिल्ली
इंडिगोबंगळूर,चेन्नई, दिल्ली, कोलकाता,मुंबई
जेट एरवेझदिल्ली,मुंबई

टर्मिनल्स

सध्याचे टर्मिनल अगदी छोटे आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन टर्मिनलची पायाभरणी फेब्रुवारी २६, इ.स. २००९ रोजी करण्यात आली. याची रचना करण्यासाठी स्पर्धेतून पात्र ठरलेल्या जेन्सलर, फ्रेडरिक श्वार्त्झ आणि क्रियेटिव्ह ग्रुप या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.[१][२] २०१० च्या अखेरपर्यंत तयार होणाऱ्या या टर्मिनलची क्षमता ताशी ७०० (५०० अंतर्देशीय तर २०० आंतरराष्ट्रीय) प्रवासी हाताळण्याची असेल. याचा व्याप १८,१२० चौ.मी. व्याप असून तेथे १८ चेक-इन अधिकाऱ्यांची व्यवस्था असेल.

सध्या या विमानतळावरून मालसामानाची वाहतूक होत नाही.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

73°12′58″E / 22.3293°N 73.2161°E / 22.3293; 73.2161

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत