लुसी साफारोव्हा


लुसी साफारोव्हा (चेक: Lucie Šafářová; जन्मः ४ फेब्रुवारी १९८७, ब्रनो, चेकोस्लोव्हाकिया) ही एक चेक टेनिसपटू आहे. २००२ साली व्यावसायिक बनलेल्या साफारोव्हाने आजवर ६ एकेरी व ६ दुहेरी विजेतेपदे जिंकली आहेत.

लुसी साफारोव्हा
देशFlag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
वास्तव्यब्रनो, चेक प्रजासत्ताक
जन्म४ फेब्रुवारी, १९८७ (1987-02-04) (वय: ३७)
ब्रनो, चेकोस्लोव्हाकिया
उंची१.७७ मी
सुरुवात२००२
शैलीडाव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत$६२,२९,५४२
एकेरी
प्रदर्शन448–317
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ७ (८ जून २०१५)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपनउपांत्यपूर्व फेरी (२००७)
फ्रेंच ओपनउपविजयी (२०१५)
विंबल्डनउपांत्य फेरी (२०१४)
यू.एस. ओपनचौथी फेरी (२०१४)
दुहेरी
प्रदर्शन202–148
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १५
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (२०१५)
फ्रेंच ओपनविजयी (२०१५)
विंबल्डनउपांत्यपूर्व फेरी (२०१४)
यू.एस. ओपनतिसरी फेरी (२०१३)
शेवटचा बदल: जून २०१५.

कारकीर्द

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या (एकेरी)

निकालवर्षस्पर्धाकोर्ट प्रकारप्रतिस्पर्धीस्कोअर
उपविजयी२०१५फ्रेंच ओपनक्ले सेरेना विल्यम्स3–6, 7–6(7–2), 2–6

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या (दुहेरी)

निकालवर्षस्पर्धाकोर्ट प्रकारजोडीदारप्रतिस्पर्धीस्कोअर
विजयी२०१५ऑस्ट्रेलियन ओपनहार्ड बेथनी मॅटेक-सँड्स युंग-जान चान
झ्हेंग जी
6–4, 7–6(7–5)
विजयी२०१५फ्रेंच ओपनक्ले बेथनी मॅटेक-सँड्स यारोस्लावा श्वेदोव्हा
केसी डेलाका
3–6, 6–4, 6–2

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत