लीड्स युनायटेड एफ.सी.

लीड्स युनायटेड असोसिएशन फुटबॉल क्लब (इंग्लिश: Leeds United Association Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लीड्स शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९१९ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या द चँपियनशिप ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमधून खेळतो. अनेक वर्षे प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या ह्या संघाचे हल्ली प्रदर्शन खराब राहिले आहे.

लीड्स युनायटेड
पूर्ण नावलीड्स युनायटेड असोसिएशन फुटबॉल क्लब
टोपणनावद व्हाईट्स
स्थापनाइ.स. १९१९
मैदानएलंड रोड
लीड्स, वेस्ट यॉर्कशायर, इंग्लंड
(आसनक्षमता: ३९,४६०)
लीगद चँपियनशिप
२०११-१२२३वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

सन्मान

अव्वल श्रेणी:

  • विजयी (३): १९६८–६९, १९७३-७४, १९९१-९२
  • उपविजेते (५): १९६४-६५, १९६५-६६, १९६९-७०, १९७०-७१, १९७१-७२

युरोपियन कप:

  • उपविजेते (१): १९७५

युएफा कप:

  • विजयी (२): १९६८, १९७१
  • उपविजेते (१): १९६७


बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत