लाफियेट काउंटी (मिसूरी)

लाफियेट काउंटी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लेक्झिंग्टन येथे आहे.[१]

लेक्झिंग्टन (मिसूरी) येथील लाफियेट काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३२,९८४ इतकी होती.[२]

लाफियेट काउंटीची रचना १६ नोव्हेंबर, १८२० रोजी लिलार्ड काउंटी या नावाने झाली.१८२५मध्ये या काउंटीला लाफियेट काउंटी नाव दिले गेले.[३] हे नाव अमेरिकन क्रांतीमध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या मार्क्विस दि ला फियेटचे नाव दिलेले आहे.[४]

लाफियेट काउंटी कॅन्सस सिटी महानगरक्षेत्राचा भाग आहे.[५]

वाहतूक

  • आय-७०
  • यूएस २४
  • यूएस ४०
  • यूएस ६५
  • मिसूरी मार्ग १३
  • मिसूरी मार्ग २३
  • मिसूरी मार्ग १३१
  • मिसूरी मार्ग २२४

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत