लक्ष्मीबाई टिळक

मराठी आत्मचरित्र लेखक

लक्ष्मीबाई टिळक (इ.स. १८६८ - इ.स. १९३६) या मराठी भाषेतील लेखिका होत्या. लग्नापूर्वीचे त्यांचे नाव मनकर्णिका गोखले होते.

लक्ष्मीबाई टिळक
जन्म नावलक्ष्मीबाई नारायण टिळक
जन्म०१ जून १८६८
महाराष्ट्र, भारत
मृत्यू२४ फेब्रुवारी १९३६
नाशिक महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
प्रसिद्ध साहित्यकृतीस्मृतिचित्रे
वडीलनारायण गंगाधर गोखले
आईराधाबाई नारायण गोखले .
पतीनारायण वामन टिळक
अपत्येदेवदत्त नारायण टिळक

बालपण आणि विवाह

वयाच्या १५ व्या वर्षी लक्ष्मीबाईचा विवाह नारायण वामन टिळक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले.मनकर्णिका त्यांचे मूळ नाव

कारकीर्द

लक्ष्मीबाई आपल्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत.

पुरस्कार

महाराष्ट्र सरकारतर्फे लक्ष्मीबाई टिळक यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या आत्मकथनात्मक पुस्तकाला किंवा आत्मचरित्राला दिला जातो.

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत