राष्ट्रीय फुटबॉल लीग (भारत)

राष्ट्रीय फुटबॉल लीग (National Football League) ही भारत देशामध्ये १९९६ ते २००७ दरम्यान अस्तित्वात असलेली एक फुटबॉल लीग होती.

राष्ट्रीय फुटबॉल लीग
देशभारत ध्वज भारत
मंडळए.एफ.सी.
स्थापना१९९६
बरखास्त२००७
संघांची संख्या१०
राष्ट्रीय चषकफेडरेशन चषक
आंतरराष्ट्रीय चषकए.एफ.सी. चॅंपियन्स लीग
मागील विजेतेडेम्पो एस.सी.
सर्वाधिक अजिंक्यपदेईस्ट बंगाल एफ.सी.
मोहन बागान ए.सी. (प्रत्येकी ३)

भारतामध्ये व्यावसायिक क्लब फुटबॉलची लोकप्रियता वाढावी ह्या उद्देशाने १९९६ साली अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने निर्मिती राष्ट्रीय फुटबॉल लीग केली. एन.एफ.एल.च्या पहिल्या हंगामामध्ये एकूण १२ संघांनी सहभाग घेतला.

११ हंगामांनंतर देखील राष्ट्रीय फुटबॉल लीगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. ह्या कारणास्तव २००६ सालच्या हंगामानंतर एन.एफ.एल.ची पुनर्रचन करून आय−लीग स्थापन केली गेली.

मूळ १२ क्लब

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत