राष्ट्रीय ध्वज

राष्ट्रीय ध्वज हे एखाद्या देशाचे चिन्ह असते.तो त्या देशाद्वारे फडकविला जातो किंवा क्वचित तेथील नागरिकांद्वारेही.सरकारी व (कोठे खाजगी, त्या देशातील नियमांप्रमाणे/कायद्यांप्रमाणे) इमारतींवरही तो फडकविल्या जातो.काही देशात राष्ट्रीय ध्वज हा फक्त काही दिवशीच गैरसरकारी इमारतींवर फडकविल्या जातो.[ संदर्भ हवा ]

इतिहास

देशाची ओळख म्हणजे त्या देशाचा ध्वज असतो. त्या ध्वजावरील प्रतीक पाहून तो देश ओळखला जातो. जगात सर्वप्रथम म्हणजे १२१९ मध्ये डेन्मार्क आणि १३३९ मध्ये स्विर्त्झलंड या देशांनी ध्वजाची परंपरा सुरू केली. आता जवळजवळ सर्वच देशांनी या परंपरेचे अनुकरण केले आहे. सुरुवातीला लाकडाच्या ध्वजावर विविध आकृत्या बनवून त्याचा उपयोग ध्वज म्हणून केला जात असे.

पहिल्यांदा रोमने कापडाच्या ध्वजाची सुरुवात केली. अगदी पूर्वी सैनिक ध्वजाचा उपयोग करत होते, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. सैनिकांना एकत्र करण्यासाठी एका ठिकाणी झेंडा गाडून त्यावर कपडा बांधला जात असे. तो हलता कपडा पाहून सैनिक त्याठिकाणी एकत्र जमत असत.== राष्ट्रीय ध्वज महिती==

सामान्यांपेक्षा वेगळे असणारे ध्वज

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत