रायगड लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.
(रायगड (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

रायगड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रायगड जिल्ह्यामधील ४ आणि रत्‍नागिरी जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

रायगड जिल्हा
रत्‍नागिरी जिल्हा

खासदार

लोकसभाकालावधीखासदाराचे नावपक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७
सहावी लोकसभा१९७७-८०
सातवी लोकसभा१९८०-८४
आठवी लोकसभा१९८४-८९
नववी लोकसभा१९८९-९१
दहावी लोकसभा१९९१-९६
अकरावी लोकसभा१९९६-९८
बारावी लोकसभा१९९८-९९
तेरावी लोकसभा१९९९-२००४
चौदावी लोकसभा२००४-२००९
पंधरावी लोकसभा२००९-२०१४अनंत गंगाराम गीतेशिवसेना
सोळावी लोकसभा२०१४-२०१९अनंत गंगाराम गीतेशिवसेना
सतरावी लोकसभा२०१९-२०२४सुनील तटकरेराष्ट्रवादी काँग्रेस
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : रायगड लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्षउमेदवारप्राप्त मते%±%
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)अनंत गंगाराम गीते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुनील दत्तात्रय तटकरे
वंचित बहुजन आघाडीकुमुदिनी रविंद्र चव्हाण
भारतीय जवान किसान पक्षकर्नल प्रकाशराव चव्हाण
अपक्षॲड. अजय उपाध्ये
अपक्षअनंत पद्मा गीते
अपक्षअनंत बाळोजी गीते
अपक्षअमित श्रीपाळ कवाडे
अपक्षअजंनी अश्विन केळकर
अपक्षमंगेश पद्माकर कोळी
अपक्षपांडुरंग दामोदर चौले
अपक्षनितीन जगन्नाथ मयेकर
अपक्षश्रीनिवास सत्यनारायण मत्तापर्ती
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायमउलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: रायगड
पक्षउमेदवारमते%±%
शिवसेनाअनंत गीते४,१३,५४६५३.८९
काँग्रेसअब्दुल रहमान अंतुले२,६७,०२५३४.८
अपक्षप्रवीण ठाकुर३९,१५९५.१
अपक्षसुनिल नाईक२२,२००२.८९
बसपाकिरण मोहिते१३,०५३१.७
अपक्षसिद्धार्थ पाटील८,५५९१.१२
राष्ट्रीय समाज पक्षएकनाथ पाटील३,८२४०.५
बहुमत१,४६,५२११९.०९
मतदान७,६७,३६६
शिवसेना पक्षाने विजय राखलाबदलाव

[१]

हे सुद्धा पहा

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत