रत्‍नागिरी रेल्वे स्थानक

रत्‍नागिरी रेल्वे स्थानक हे रत्‍नागिरी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील हे स्थानक महाराष्ट्राच्या कोकण भागामधील सर्वात महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून मुंबई व उत्तरेकडून गोवा, कर्नाटककेरळकडे धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे. हे स्थानक रत्‍नागिरी शहराच्या ६ किमी पूर्वेस रा.मा. २०४ वर स्थित आहे.

रत्नागिरी
मध्य रेल्वे स्थानक
पादचारी पुलावरून टिपलेले प्लॅटफॉर्मचे चित्र
स्थानक तपशील
पत्तारत्‍नागिरी, रत्‍नागिरी जिल्हा
गुणक17°00′12″N 73°21′29″E / 17.00333°N 73.35806°E / 17.00333; 73.35806
समुद्रसपाटीपासूनची उंची१२९ मी
मार्गकोकण रेल्वे
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरणहोय
संकेतRN
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभागकोकण रेल्वे
सेवा
मागील स्थानक कोकण रेल्वे पुढील स्थानक
स्थान
रत्‍नागिरी is located in महाराष्ट्र
रत्‍नागिरी
रत्‍नागिरी
महाराष्ट्रमधील स्थान
कोकण रेल्वे मार्ग
किमी
पनवेलकडे
0रोहा (RN)
13कोलाड
24इंदापूर
30माणगाव
41गोरेगाव रोड
47वीर
55सापे वामणे
63करंजाडी
71विन्हेरे
नातूवाडी बोगदा (4 किमी)
81दिवाणखवटी
98खेड
112अंजणी
128चिपळूण
चिपळूण बोगदा (2 किमी)
138कामठे
सावर्डे बोगदा (3 किमी)
147सावर्डे
शास्त्री पूल
परचुरी बोगदा (3 किमी)
150आरवली रोड
गड पूल
171संगमेश्वर रोड
184उक्शी
कर्बुडे बोगदा (6 किमी)
197भोके
203रत्नागिरी
पानवल नदी दरीपूल
टिके बोगदा (4 किमी)
219निवसर
235आडवली
बेर्डेवाडी बोगदा (4 किमी)
250विलवडे
267राजापूर रोड
284वैभववाडी रोड
299नांदगाव रोड
314कणकवली
333सिंधुदुर्ग
343कुडाळ
353झाराप
364सावंतवाडी रोड
371मादुरे
महाराष्ट्र राज्य
गोवा राज्य
पेडणे बोगदा (1 किमी)
382पेडणे
393थिविम
मांडवी नदी पूल
411करमाळी
झुआरी पूल
427वेर्णे
432माजोर्डा
435सुरावली
438मडगांव
456बल्ली
बार्सेम बोगदा (3 किमी)
472काणकोण
गोवा राज्य
कर्नाटक राज्य
492अस्नोटी
काळी नदी पूल
500कारवार
कारवार बोगदा (3 किमी)
513हारवाड
528अंकोला
526गोकरण रोड
555कुमठा
568होन्नावर
शरावती पूल
586मंकी
595मुरुडेश्वर
603चित्रापूर
609भटकळ
617शिरूर
625मूकांबिका रोड बैंदूर
631बिजूर
644सेनापुरा
658कुंदापूर
674बारकूर
690उडुपी
700इन्नंजे
706पडुबिद्री
715नंदीकुर
723मुल्की
732सुरतकल
736तोकुर
गुरूपुरा नदी
हसन जंक्शनकडे
मंगळूर जंक्शनकडे


स्थानकाची इमारत

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या

क्र.रेल्वे नाव
10111
10112
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसमडगांव कोकण कन्या एक्सप्रेस
11003
11004
दादरसावंतवाडी रोड राज्यराणी एक्सप्रेस
22115
22116
लोकमान्य टिळक टर्मिनस–करमळी ए.सी. सुपरफास्ट एक्सप्रेस
12431
12432
हजरत निजामुद्दीनतिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस
12051
12052
दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस
10103
10104
छत्रपती शिवाजी टर्मिनस–मडगांव मांडवी एक्सप्रेस
12617
12618
हजरत निजामुद्दीन–एर्नाकुलम मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस
16345
16346
लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस
12619
12620
लोकमान्य टिळक टर्मिनस–मंगळूर मत्स्यगंधा एक्सप्रेस
12201
12202
लोकमान्य टिळक टर्मिनस–कोचुवेली गरीब रथ एक्सप्रेस
12133
12133
छत्रपती शिवाजी टर्मिनस–मंगळूर एक्सप्रेस
12449
12450
गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत