रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम

(रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (सिंहला: රංගිරි දඹුලු ජාත්‍යන්තර ක්‍රීඩාංගනය, तमिळ: தம்புள்ள இன்டர்நேஷனல் கிரிக்கெட் ஸ்டேடியம்) हे श्रीलंकेतील ३०,०००[१] आसने असलेले क्रिकेट मैदान आहे. हे मैदान रणगीरी डंबुला मंदिराकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या डंबुला जवळच्या मध्य प्रांत येथे ६० एकर (२४०,००० मी²) इतक्या जागेवर वसलेले आहे. सदर मैदान डंबुला जलाशय आणि डंबुला खडक यांच्याजवळ बांधण्यात आले आहे.

रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान
३० ऑगस्ट २०१४ रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान दरम्यान एकदिवसीय सामन्याच्या वेळी
मैदान माहिती
स्थानडंबुला, मध्य प्रांत
गुणक7°51′34″N 80°38′02″E / 7.85944°N 80.63389°E / 7.85944; 80.63389 80°38′02″E / 7.85944°N 80.63389°E / 7.85944; 80.63389
स्थापना२०००
आसनक्षमता१६,८०० (अंदाजे)
मालकसुवर्ण मंदिर, डंबुला
प्रचालकश्रीलंका क्रिकेट
यजमानश्रीलंका क्रिकेट

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम ए.सा.२३ मार्च २००१:
श्रीलंका वि. इंग्लंड
अंतिम ए.सा.११ जुलै २०१५:
श्रीलंका वि. पाकिस्तान
प्रथम २०-२०१९ नोव्हेंबर २०१४:
हाँग काँग वि. नेपाळ
अंतिम २०-२०२२ नोव्हेंबर २०१४:
हाँग काँग वि. नेपाळ
शेवटचा बदल २५ मे २०१५
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी