येकातेरिना माकारोव्हा


येकातेरिना माकारोव्हा (रशियन: Екатерина Валерьевна Макарова; जन्मः ७ जून १९८८) ही एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे. माकारोवाने आजवर दुहेरीमध्ये २ ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

येकातेरिना माकारोव्हा
देशरशिया ध्वज रशिया
वास्तव्यमॉस्को
जन्म७ जून, १९८८ (1988-06-07) (वय: ३६)
मॉस्को, सोव्हिएत संघ
सुरुवातऑक्टोबर २००४
शैलीडाव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन436–307
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १८
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपनउपांत्यपूर्व फेरी (२०१२, २०१३)
फ्रेंच ओपनचौथी फेरी (२०११)
विंबल्डनउपांत्यपूर्व फेरी (२०१४)
यू.एस. ओपनउपांत्य फेरी (२०१४)
दुहेरी
प्रदर्शन376–180
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४
ग्रँड स्लॅम दुहेरी
फ्रेंच ओपनविजयी (२०१३)
ग्रॅंड स्लॅम मिश्र दुहेरी
यू.एस. ओपनविजयी (२०१२)
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०१४.

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत