युनायटेड एरलाइन्स

युनायटेड एरलाइन्स जगातील सगळ्यात मोठी विमानवाहतूक कंपनी आहे. अमेरिकेतील या कंपनीत ४८,००० कर्मचारी[१] व ३६० विमाने[२] आहेत.

युनायटेड एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
UA
आय.सी.ए.ओ.
UAL
कॉलसाईन
युनायटेड
स्थापनाएप्रिल ६, इ.स. १९२६
हबओ'हेर विमानतळ, ह्युस्टन आंतरखंडीय विमानतळ, डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ, वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरेलॉस एंजेल्स, टोक्यो, न्युअर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ, सान फ्रांसिस्को
फ्रिक्वेंट फ्लायरमायलेज प्लस
अलायन्सस्टार अलायन्स
उपकंपन्याचेल्सी फूड सर्व्हिस, युनायटेड व्हेकेशन्स इंक, मायलेज प्लस इंक
विमान संख्या७०३
मुख्यालयशिकागो
प्रमुख व्यक्तीस्कॉट कर्बी (मुख्य कार्याधिकारी)
संकेतस्थळhttp://www.united.com/

युनायटेड कॉन्टिनेन्टल होल्डिंग्ज या कंपनीची उपकंपनी असलेल्या युनायटेड एरलाइन्सचे मुख्यालय शिकागो येथे आहे तर डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळ, वॉशिंग्टन डल्लेस आंतरराष्ट्रीय विमानतळ, सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ, लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नरिता आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून मोठ्या प्रमाणात उड्डाणे होतात.[३] युनायटेड एरलाइन्स स्टार अलायन्स या विमानवाहतूक कंपनीगटाचा पहिल्यापासून भाग आहे व त्यांतर्गत १७० देशांत १,०००पेक्षा जास्त ठिकाणांहून प्रवाशांची ने-आण करते.[४]

विमानताफा

मुख्य पान: युनायटेड एरलाइन्स विमानताफा

जुलै २०२२ च्या सुमारास युनायटेड एरलाइन्सकडे ८४१ विमाने होती. याअधिक ५४४ विमानांची मागणी विमानउत्पादकांकडे नोंदवलेल्या होत्या.

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत