म्हसळा तालुका

रायगड जिल्ह्यातील तालुका, महाराष्ट्र, भारत

म्हसळा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे. म्हसळा राजापूरी खाडीच्या दक्षिणेस वसलेले आहे. पूर्वी हे व्यापारी केंद्र होते.

म्हसळा
महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्याच्या नकाशावरील म्हसळा दर्शविणारे स्थान

18°08′N 73°07′E / 18.13°N 73.12°E / 18.13; 73.12 73°07′E / 18.13°N 73.12°E / 18.13; 73.12
राज्यमहाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हारायगड
मुख्यालयम्हसळा

क्षेत्रफळ३११.७ कि.मी.²
लोकसंख्या५९९१४
शहरी लोकसंख्या९८५५
साक्षरता दर८१%

तहसीलदारश्री. शरद गणपत गोसावी .[१]
लोकसभा मतदारसंघ१९३ श्रीवर्धन
विधानसभा मतदारसंघ३२ रायगड
पर्जन्यमान३६७१ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


तालुक्यातील गावे

  1. अडी ठाकूर
  2. अडीमहाड खाडी
  3. आगरवाडा
  4. आंबेत
  5. बांदवाडी
  6. बानोटी
  7. भाबट
  8. भेकऱ्याचा कोंड
  9. चिचोंदे
  10. चिखलप
  11. चिरगाव
  12. दगडघूम
  13. देहेन (म्हसळा)
  14. देवघर (म्हसळा)
  15. देवघर कोंड
  16. ढोरजे
  17. गडाडाव
  18. गणेशनगर (म्हसळा)
  19. गौळवाडी (म्हसळा)
  20. घोणसे
  21. घुम
  22. गोंडघर
  23. जांभुळ (म्हसळा)
  24. कळसुरी
  25. कांदळवाडा
  26. कणघर
  27. केळते
  28. खामगाव (म्हसळा)
  29. खाणलोशी
  30. खरवते (म्हसळा)
  31. खारगाव बुद्रुक
  32. खारगाव खुर्द
  33. खारसई
  34. कोकबळ
  35. कोळे (म्हसळा)
  36. कोळवट
  37. कोणझारी
  38. कृष्णानगर (म्हसळा)
  39. कुडगाव
  40. कुडतुडी
  41. लेप (म्हसळा)
  42. लिपणी
  43. महम्मद खाणीखार
  44. मांडाठाणे
  45. मर्यामखार
  46. मेंदाडी
  47. मेंदाडीकोंड
  48. म्हासळा
  49. मोरवणे
  50. नेवारूळ
  51. निगडी (म्हसळा)
  52. पाभरे (म्हसळा)
  53. पाणवे
  54. पंदारे
  55. पांगलोळी
  56. पाष्टी
  57. पेढांबे (म्हसळा)
  58. फळसप
  59. रातिवणे
  60. रेवळी
  61. रोहिणीकोंड
  62. रुद्रावत
  63. साकळप
  64. सालविंदे
  65. सांदेरी
  66. सांगवाड
  67. सरवार
  68. सावर
  69. सोनघर (म्हसळा)
  70. सुरई (म्हसळा)
  71. तळवडे (म्हसळा)
  72. ताम्हाणे करंबे
  73. ताम्हाणे शिर्के
  74. ठाकरोळी
  75. तोंडसुरे
  76. तोराडी
  77. तुरुंबाडी
  78. विचारेवाडी
  79. वाघाव
  80. वांगणी (म्हसळा)
  81. वारळ
  82. वारवटणे
  83. वारणात
  84. वावे (म्हसळा)

इतिहास

टॉलेमीने (इ.स. १५०) मुसोपल्ली म्हणून ज्या गावाचा उल्लेख केला आहे तेच म्हसळे हे गाव असावे.[२]


तालुका – एक दृष्टीक्षेप

भौगोलिक स्थान
अक्षांक्षरेखांक्ष
१८' ते ३०'उ७३' to १०' पू
सरासरी तापमान
अधिकतमन्यूनतम
३६° c१६°c
लोकसंख्या 
पुरुषस्त्रीयाएकूण
२७६५५३२२५९५९९१४
ग्रामीण लोकसंख्या५००५९
शहरी लोकसंख्या९८५५
 साक्षरता
पुरुषस्त्रीयाएकूण
९१.६५%७३.६९%८१% 
भौगोलिक क्षेत्र३११७० हेक्टर
लागवड लायक जमीन१५९५२.४२ हेक्टर 
वनाखालील जमीन४५९१.४९ हेक्टर
औद्योगिक क्षेत्र१ (दास ऑफशोअर प्रा. लि.प्रमुख)
उद्योगशेती, मासेमारी
महसूल मंडळ
तलाठी सजांची संख्या१४
गावांची संख्या८४
ग्रामपंचायतींची संख्या३९
नगरपंचायत / नगरपरिषदांची संख्या
महानगरपालिकांची संख्या
जिल्हा परिषदा गटांची संख्या
पंचायत समिती गणांची संख्या४   
पोलीस स्टेशनची संख्या
पोलीस आऊटपोस्टची संख्या
प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या
ग्रामीण रुग्णालयांची संख्या
उप जिल्हा रुग्णालयांची संख्या
शाळा-महाविद्यालये
शाळा/महाविद्यालयेशासकीयखाजगी
प्राथमिक शाळा११२
माध्यमिक शाळानिरंक२४
महाविद्यालयनिरंक
औद्योगिक प्रशिक्षण संस्थानिरंक
प्रमुख नद्या
अ.क्र.नदीचे नांवतालुक्यातील लांबी (कि.मी.)
जानसईनदी११ किमी
प्रमुख धरणे
अ.क्र.धरणाचे नांवसाठावापराचे प्रयोजन
पाभरा१.७८७४ द.ल.घ.मी.पिण्याचे पाणी
मेंदडी११३.७ द.ल.घ.मी.पिण्याचे पाणी
खरसई१.८९०द.ल.घ.मी.पिण्याचे पाणी
संदेरी२.५० द.ल.घ.मी.पिण्याचे पाणी
राज्य महामार्ग
अ.क्र.राज्य महामार्गाचे नांवतालुक्यातील लांबी (कि.मी.)
दीघी पुणे क्र.९८२५ किमी
श्रीवर्धन-लोणेरे-पंढरपुर क्र. ९९३५ किमी 

संदर्भ

१.https://villageinfo.in/२.https://www.census2011.co.in/३.http://tourism.gov.in/४.https://www.incredibleindia.org/५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism६.https://www.mapsofindia.com/


रायगड जिल्ह्यातील तालुके
पनवेल तालुका | पेण तालुका | कर्जत तालुका | खालापूर तालुका | उरण तालुका | अलिबाग तालुका | सुधागड तालुका | माणगाव तालुका | रोहा तालुका | मुरूड तालुका | श्रीवर्धन तालुका | म्हसळा तालुका | महाड तालुका | पोलादपूर तालुका | तळा तालुका
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत