मे १६
दिनांक
मे १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३६ वा किंवा लीप वर्षात १३७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
तेरावे शतक
- १२०४ - बाल्डविन नववा पहिला लॅटिन सम्राट झाला.
सोळावे शतक
- १५२७ - फ्लोरेन्सच्या जनतेने मेदिची घराण्याची राजवट उलथवली व प्रजासत्ताक राजवट लागू केली.
- १५६८ - मेरी स्टुअर्ट पळून इंग्लंडला आली.
सतरावे शतक
अठरावे शतक
- १७७० - १४ वर्षाच्या मेरी आंत्वानेत व १५ वर्षाच्या लुई ऑगुस्तेचेलग्न.
एकोणिसावे शतक
- १८३६ - २७ वर्षाच्या एडगर ऍलन पोने त्याच्या १३ वर्षाच्या चुलत बहिणीशी लग्न केले.
- १८६८ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन महाभियोग खटल्यात १ मताने निर्दोष ठरला.
- १८७४ - मॅसेच्युसेट्समध्ये पूर. १३९ ठार.
विसावे शतक
- १९१८ - अमेरिकेत सरकारवर टीका करणे हा तुरुंगवासास पात्र गुन्हा ठरवण्यात आला.
- १९२० - पोप बेनेडिक्ट पंधराव्याने जोन ऑफ आर्कला संत ठरवले.
- १९२९ - पहिले ऑस्कार पुरस्कार वितरीत.
- १९३८ - अटलांटा येथे एका हॉटेलमध्ये आग. ३५ ठार.
- १९४८ - चैम वाइझमान इस्रायेलच्या पंतप्रधानपदी.
- १९६६ - चीनी कम्युनिस्ट पक्षाने सांस्कृतिक क्रांतीला सुरुवात केली.
- १९६९ - सोवियेत संघाचे अंतराळयान व्हेनेरा ५ शुक्रावर उतरले.
- १९७५ - सिक्कीममधील जनतेने कौल दिल्यावर भारताने सिक्कीमला देशाचा भाग करून घेतले.
- १९७५ - जुन्को ताबेई एव्हरेस्टवर चढणारी प्रथम स्त्री ठरली.
- १९९२ - स्पेस शटल एन्डेव्हरची प्रथम अंतराळयात्रा सफल.
- १९९६ - अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदी
एकविसावे शतक
- २००३ - कॅसा ब्लांकात अतिरेक्यांचा हल्ला. ३३ नागरिक ठार. १०० जखमी.
- २००५ - कुवैतमध्ये स्त्रीयांना प्रथमच मतदानाचा हक्क.
- २००६ - न्यू झीलंडजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.४ तीव्रतेचा भूकंप.
जन्म
- १६११ - पोप इनोसंट अकरावा.
- १९२६ - माणिक वर्मा, शास्त्रीय व सुगम संगीत गायिका.
- १९३१ - के. नटवर सिंग, भारतीय परराष्ट्र मंत्री.
- १९७० - गॅब्रियेला सॅबाटिनी, आर्जेन्टिनाची टेनिस खेळाडू.
- १९७५ - निरोशन बंदरतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १९२६ - महमद सहावा, शेवटचा ओस्मानी सम्राट.
- १९५० - अण्णासाहेब लठ्ठे, कोल्हापूर संस्थानचे दिवाण; अर्थमंत्री, महाराष्ट्र.
- १९९४ - माधव मनोहर, लेखक, समीक्षक.
- २००० - माधव गोविंद काटकर, मराठी कवी.
प्रतिवार्षिक पालन
- शिक्षक दिन - मलेशिया.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मे १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत