मेहदी हसन

मेहदी हसन खान (उर्दू : مہدی حسن خان ‎‎; जुलै १८, इ.स. १९२७जून १३, इ.स. २०१२) हा पाकिस्तानी गझलगायक आणि लॉलिवूडचा भूतपूर्व पार्श्वगायक होता. "गझलसम्राट" म्हणून तो प्रसिद्ध आहे. इ.स. १९७९ मध्ये भारत सरकारने त्याला के. एल. सेहगल संगीत शहेनशहा पुरस्कार दिला होता. लता मंगेशकरला मेहदीच्या आवाजातील गाणी "ईश्वरी आवाजासारखी" वाटत असत.[१]

मेहदी हसन
आयुष्य
जन्मजुलै १८, इ.स. १९२७
जन्म स्थानलुना, राजस्थान, भारत
मृत्यूजून १३, इ.स. २०१२
मृत्यू स्थानकराची, सिंध, पाकिस्तान
व्यक्तिगत माहिती
धर्ममुस्लिम
नागरिकत्वपाकिस्तानी
भाषाउर्दू
संगीत साधना
गायन प्रकारअभिजात संगीत, गज़ल, पार्श्वगायन
संगीत कारकीर्द
कार्यपार्श्वगायन, मैफल
गौरव
विशेष उपाधीशहेनशाहे-ग़ज़ल

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी