मुन्ना भाई एम.बी.बी.एस.
मुन्ना भाई एम.बी.बी.एस. हा एक २००३ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी बॉलिवूड चित्रपट आहे. संजय दत्त व अर्शद वारसी ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानीने केले. तिकीट खिडकीवर ह्या चित्रपटाला चांगले यश मिळाले.
मुन्ना भाई एम.बी.बी.एस. | |
---|---|
दिग्दर्शन | राजकुमार हिरानी |
निर्मिती | विधू विनोद चोप्रा |
कथा | विधू विनोद चोप्रा राजकुमार हिरानी |
प्रमुख कलाकार | संजय दत्त अर्शद वारसी ग्रेसी सिंग बोमन इराणी सुनील दत्त रोहिणी हट्टंगडी |
संगीत | अनू मलिक |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १९ डिसेंबर २००३ |
वितरक | विनोद चोप्रा प्रॉडक्शन्स |
अवधी | १७१ मिनिटे |
निर्मिती खर्च | १० कोटी |
एकूण उत्पन्न | ३०.७५ कोती |
हिरानीने मुन्ना भाई मालिकेमधील लगे रहो मुन्ना भाई हा चित्रपट २००७ साली काढला जो देखील यशस्वी झाला.
कलाकार
- संजय दत्त - मुरलीप्रसाद शर्मा ऊर्फ मुन्ना भाई
- अर्शद वारसी - सरकेशवर शर्मा ऊर्फ सर्किट
- ग्रेसी सिंग - डॉ. सुमन अस्थाना ऊर्फ चिंकी
- बोमन इराणी - डॉ. जे. सी. अस्थाना
- सुनील दत्त - हरीप्रसाद शर्मा
- रोहिणी हट्टंगडी - पार्वती शर्मा
प्रमुख पुरस्कार
बाह्य दुवे
- अधिकृत पान
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील मुन्ना भाई एम.बी.बी.एस. चे पान (इंग्लिश मजकूर)
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत