मिलोस राओनिच


मिलोस राओनिच (मॉंटेनिग्रिन: Милош Раонић; २७ डिसेंबर १९९०) हा मॉंटेनिग्रोमध्ये जन्मलेला एक व्यावसायिक कॅनेडियन टेनिसपटू आहे. २००८ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेला राओनिच सध्या कॅनडाचा सर्वोत्तम टेनिस खेळाडू मानला जातो.

मिलोस राओनिच
देशकॅनडा ध्वज कॅनडा
वास्तव्यमोनॅको
जन्म२७ डिसेंबर, १९९० (1990-12-27) (वय: ३३)
पॉडगोरिका, युगोस्लाव्हिया
उंची१.९६ मी (६ फु ५ इं)
सुरुवात२००८
शैलीउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत$४६,८६,८६७
एकेरी
प्रदर्शन377–179
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४ (२१ एप्रिल २०१४)
क्रमवारीमधील सद्य स्थानक्र. ७
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपनउपांत्य फेरी (२०१६)
फ्रेंच ओपनउपांत्यपूर्व फेरी (२०१४)
विंबल्डनउपविजयी (२०१६)
यू.एस. ओपनचौथी फेरी (२०१२, २०१३, २०१४)
दुहेरी
प्रदर्शन26–35
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १०३
शेवटचा बदल: जुलै २०१६.

राओनिच त्याच्या वेगवान व अचूक सर्व्हिससाठी प्रसिद्ध आहे. राओनिचने २०१६ विंबल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती परंतु त्याला अँडी मरेकडून पराभव पत्कारावा लागला. ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो आजवरचा एकमेव कॅनेडियन टेनिस खेळाडू आहे.

बाह्य दुवे

🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी