मिर्झाराजा जयसिंह

मिर्झाराजे जयसिंग (१५जुलै, १६११ - २८ऑगस्ट, १६६७)औरंगजेबाचा सेनापती होते

दख्खन वर चाल

ई. स.१६६५ मध्ये औरंगजेबाने जयपूरच्या (त्या वेळचे आमेर) मिर्झा राजा जयसिंग यांना दख्खन वर जाण्यासाठी तयार केले व त्याच्या मदतीला १४०००० सैन्यासह दिलेर खान सारखा विश्वासू सरदार दिला.

पुरंदरला वेढा

दख्खनला पोहोचल्यावर प्रथम मुघल सैन्याने पुण्याच्या पूर्वेला तळ दिला आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नाकेबंदी लावली आणि पुरंदर या महत्त्वाच्या किल्ल्याला जवळून वेढा घातला . पुरंदरच्या या लढाईत दीलेर खानसोबत लढताना मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले.त्यानंतर शिवाजी राजांनी मिर्झा राजांशी वाटाघाटी सुरू केल्या.

==पुरंदरचा तह=हा तह १६६५ रोजी झाला. त्या मध्ये २३ किल्ले देण्याचे ठरवले{{मुख्य|पुरंदराचा तह}

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत