मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन

(मायक्रोसॉफ्ट या पानावरून पुनर्निर्देशित)


बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट ही कंपनी ही जगप्रसिद्ध असून संगणकयुगातील क्रांतिकारी बदल घडवून आणणारी विंडोज प्रणालीची निर्माती आहे.

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन
प्रकारसार्वजनिक
उद्योग क्षेत्रअंतरजाल (इंटरनेट)
संगणक सोफ्टवेर
प्रकाशन
संगणक हार्डवेर
विडिओ खेळ (संगणक व दूरदर्शन)
स्थापना४ एप्रिल १९७५
संस्थापकबिल गेट्स
पॉल ॲलन
मुख्यालयरेडमंड, वॉशिंग्टन, Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
महत्त्वाच्या व्यक्तीस्टीव्ह बाल्मर (मुख्य कार्यकारी अधिकारी)
बिल गेट्स (पदाध्यक्ष)
रे ऑझी (मुख्य सोफ्टवेर वास्तुकार)
महसूली उत्पन्न५१.१२ अब्ज अमेरिकन डॉलर (२००७ साली)
कर्मचारी७९,००० (१०५ राष्ट्रांमध्ये) (२००७ साली)
संकेतस्थळमायक्रोसॉफ्ट.कॉम

मायक्रोसॉफ्टचे इतर लोकप्रिय उपक्रम-

२०२३मध्ये मायक्रोसॉफ्टने ओपनएआय या कंपनीशी संधान साधून ओपनएआयची चॅटजीपीटी ही तंत्रप्रणाली आपल्या बिंग या शोधयंत्रात अंतर्भूत करून घेतली.

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत