माधवसिंह सोळंकी

माधवसिंह सोळंकी ( जुलै २९, इ.स. १९२७) हे भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.त्यांनी इ.स. १९७६ ते इ.स. १९७७, इ.स. १९८० ते इ.स. १९८५ आणि इ.स. १९८९ ते इ.स. १९९० या काळात गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.तसेच इ.स. १९९१ ते इ.स. १९९२ या काळात ते पी.व्ही.नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात परराष्ट्रमंत्री होते.

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत