माझोव्येत्स्का प्रांत

माझोव्येत्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः मासोव्हियन प्रांत; पोलिश: Województwo mazowieckie) हा पोलंड देशाच्या १६ प्रांतांपैकी आकाराने व लोकसंख्येने सर्वात मोठा प्रांत आहे. राजधानी वर्झावा महानगराचा ह्याच प्रांतात समावेश होतो.

माझोव्येत्स्का प्रांत
Województwo mazowieckie (पोलिश)
पोलंडचा प्रांत
ध्वज
चिन्ह

माझोव्येत्स्का प्रांतचे पोलंड देशाच्या नकाशातील स्थान
माझोव्येत्स्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान
देशपोलंड ध्वज पोलंड
मुख्यालयवर्झावा
क्षेत्रफळ३५,५७९ चौ. किमी (१३,७३७ चौ. मैल)
लोकसंख्या५१,६४,६१२
घनता१४५.२ /चौ. किमी (३७६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२PL-14
संकेतस्थळwww.mazowieckie.pl


बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत