महाराष्ट्र विधानसभा

महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह

महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे.

महाराष्ट्र विधानसभा
१४वी महाराष्ट्र विधानसभा
प्रकार
प्रकारद्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळ
इतिहास
नेते
अध्यक्षराहुल नार्वेकर (०३ जुलै २०२२ पासून), भारतीय जनता पार्टी
२०१९
उपध्यक्षझिरवाळ नरहरी सिताराम (०९ मार्च २०२० पासून), एनसीपी
२०१९
सभागृह नेताएकनाथ शिंदे (मुख्यमंत्री), शिवसेना
२०१९
सभागृह उप नेतादेवेंद्र फडणवीस, अजित पवार, (उप मुख्यमंत्री, भाजप राष्ट्रवादी
२०१९
विरोधी पक्षनेताविजय वडेट्टीवार, काँग्रेस
२०१९
उप विरोधी पक्षनेताबाळासाहेब थोरात, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
संरचना
सदस्य२८८
राजकीय गट

भाजप (१०४)
शिवसेना (४०)
काँग्रेस (४३)
राष्ट्रवादी (४१)
शिवसेना उबाठा (१६)
बविआ (३)
एमआयएम (१)
भारिपबम (१)
मनसे (१)
रासप (१)
भाकप (१)
अपक्ष (१३)
शेकाप (१)


]]राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार]](१२)
निवडणूक
मागील निवडणूक१५ ऑक्टोबर २०१४
बैठक ठिकाण
Vidhan_bhavan_mumbai2.JPG
मुंबई, नागपूर
संकेतस्थळ
महाराष्ट्र विधानसभा संकेतस्थळ
तळटिपा

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाला ही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काही काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर अगदी छुप्या पद्धतीने मुख्यमंत्री पदी आलेले देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून नोंद झाली व त्यानंतर थोड्याच दिवसांत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेत आली. त्यानंतर जून २०२२ मध्ये शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना व भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाली. ०२ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विघानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बंड केले. अजित पवार यांच्या नेतृत्वात एक गट विद्यमान सरकार मध्ये सामील झाला आणि अजित पवार यांची सरकार मधील दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली.

यादी

क्रमनिवडणूक वर्षसभापतीमुख्यमंत्रीजागा
पहिली विधानसभाइ.स. १९६०सयाजी सिलमयशवंतराव चव्हाण (काँग्रेस)
दुसरी विधानसभा१९६२त्र्यंबक शिवराम भारदेमारोतराव कन्नमवार
वसंतराव नाईक (काँग्रेस)
काँग्रेस: २१५/२६४; शेकाप: १५
तिसरी विधानसभा१९६७त्र्यंबक शिवराम भारदेवसंतराव नाईक (काँग्रेस)काँग्रेस: २०३/२७०
चौथी विधानसभा१९७२एस.के. वानखेडे
बाळासाहेब देसाई
वसंतराव नाईक (काँग्रेस)
शंकरराव चव्हाण (काँग्रेस)
वसंतदादा पाटील (काँग्रेस)
काँग्रेस: २२२; शेकाप: ७
पाचवी विधानसभा१९७८शिवराज पाटील
प्राणलाल व्होरा
वसंतदादा पाटील (काँग्रेस)
शरद पवार (बंडखोर काँग्रेस)
राष्ट्रपती राजवट
जनता पक्ष: ९९/२८८; काँग्रेस: ६९; काँग्रेस (आय): ६२
सहावी विधानसभा१९८०शरद दिघेए.आर. अंतुले (काँग्रेस)
बाबासाहेब भोसले (काँग्रेस)
वसंतदादा पाटील (काँग्रेस)
काँग्रेस: १८६/२८८; शरद काँग्रेस: ४७;
जनता पक्ष: १७; भाजप: १४
सातवी विधानसभा१९८५शंकरराव जगतापशिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस)
शंकरराव चव्हाण (काँग्रेस)
शरद पवार (काँग्रेस)
काँग्रेस: १६१; शरद काँग्रेस: ५४;
जनता पक्ष: २०; भाजप: १६
आठवी विधानसभा१९९०मधुकरराव चौधरीशरद पवार (काँग्रेस)
सुधाकरराव नाईक (काँग्रेस)
शरद पवार (काँग्रेस)
काँग्रेस: १४१/२८८
शिवसेना + भाजप: ५२+४२
नववी विधानसभा१९९५दत्ताजी नलावडेमनोहर जोशी
नारायण राणे (शिवसेना)
शिवसेना: ७३ + भाजप: ६५;
काँग्रेस: ८०/२८८
दहावी विधानसभा१९९९अरुण गुजरातीविलासराव देशमुख
सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)
काँग्रेस: ७५
राष्ट्रवादी: ५८
शिवसेना + भाजप: ६९+५६
अकरावी विधानसभा२००४बाबासाहेब कुपेकरविलासराव देशमुख
अशोक चव्हाण (काँग्रेस)
काँग्रेस + राष्ट्रवादी: ६९+७१
शिवसेना+भाजप: ६२+५४
बारावी विधानसभा२००९दिलीप वळसे-पाटीलअशोक चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
काँग्रेस + राष्ट्रवादी: ८२+६३
शिवसेना+भाजप = ४६+४६
मनसे: १३
तेरावी विधानसभा२०१४हरिभाऊ बागडेदेवेंद्र फडणवीस (भाजप)भाजप: १२२
शिवसेना: ६३
काँग्रेस: ४२
राष्ट्रवादी: ४१ मनसे ०१
चौदावी विधानसभा२०१९

नाना पटोले (२०१९-२०२२)
राहुल नार्वेकर (२०२२-)

देवेंद्र फडणवीस(भाजप),
उद्धव ठाकरे(शिवसेना),
एकनाथ शिंदे(शिवसेना),
भाजप (१०५)
शिवसेना (५५)
काँग्रेस (४५)
राष्ट्रवादी (५३) मनसे (०१)

बाह्य दुवे


🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत