महाराष्ट्राचे राज्यपाल

ही भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या तसेच ब्रिटिश भारताच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या राज्यपालांची यादी आहे.[१]

महाराष्ट्राचे राज्यपाल
Governor of Maharashtra
महाराष्ट्रा शासनाची मुद्रा
भारती ध्वजचिन्ह
विद्यमान
रमेश बैस

१३ फेब्रुवारी २०२३ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जाराज्य प्रमुख
वरिष्ठ अधिकारीभारताचे राष्ट्रपती
मुख्यालयराज्यभवन, मुंबई
नामांकन कर्ताभारताचे पंतप्रधान
नियुक्ती कर्ताभारताचे राष्ट्रपती
कालावधी५ वर्ष
पूर्वाधिकारीमुंबई राज्याचे राज्यपाल
निर्मिती१९४३
पहिले पदधारकद राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिल (इ.स. १९४ ३- इ.स. १९४८)
वेतन३.५ लाख

राज्यपालांची यादी

क्र.नावपासूनपर्यंत
द राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिल१९४३१९४८
राजा महाराज सिंग१९४८१९५२
सर गिरीजा शंकर बाजपाई१९५२१९५४
डॉ. हरेकृष्ण महताब१९५५१९५६
श्री प्रकाश१९५६१९६२
डॉ. पी. सुब्बरायण१७ एप्रिल १९६२६ ऑक्टोबर १९६२
विजयालक्ष्मी पंडित२८ नोव्हेंबर १९६२१८ ऑक्टोबर १९६४
डॉ. पी.व्ही. चेरियन१४ नोव्हेंबर १९६४८ नोव्हेंबर १९६९
अली यावर जंग२६ फेब्रुवारी १९७०११ डिसेंबर १९७६
१०सादिक अली३० एप्रिल १९७७३ नोव्हेंबर १९८०
११एर चीफ मार्शल ओ.पी. मेहरा३ नोव्हेंबर १९८०५ मार्च १९८२
१२एर चीफ मार्शल आय.एच. लतीफ६ मार्च १९८२१६ एप्रिल १९८५
१३कोना प्रभाकर राव३१ मे १९८५२ एप्रिल १९८६
१४डॉ. शंकर दयाळ शर्मा३ एप्रिल १९८६२ सप्टेंबर १९८७
१५कासू ब्रह्मानंद रेड्डी२० फेब्रुवारी १९८८१८ जानेवारी १९९०
१६डॉ. सी. सुब्रमण्यम१५ फेब्रुवारी १९९०९ जानेवारी १९९३
१७डॉ. पी.सी. अलेक्झांडर१२ जानेवारी १९९३१३ जुलै २००२
१८मोहम्मद फझल१० ऑक्टोबर २००२५ डिसेंबर २००४
१९एस.एम. कृष्णा१२ डिसेंबर २००४५ मार्च २००८
२०एस.सी. जमीर९ मार्च २००८२२ जानेवारी २०१०
२१काटीकल शंकरनारायण२२ जानेवारी २०१०२१ ऑगस्ट २०१४
२२सी. विद्यासागर राव३० ऑगस्ट २०१४३१ ऑगस्ट २०१९
२३भगत सिंह कोश्यारी१ सप्टेंबर २०१९१३ फेब्रुवारी २०२३
२४रमेश बैस१३ फेब्रुवारी २०२३सद्य


हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत