भूपेन हजारिका

डॉ. भूपेन हजारिका (आसामी: ভূপেন হাজৰিকা ; रोमन लिपी: Bhupen Hazôrika) (सप्टेंबर ८, इ.स. १९२६; सादिया, आसाम - नोव्हेंबर ५ इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) हे पद्मभूषण, पद्मविभूषण,भारतरत्न या भारतातील सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार, वादक होते.

भूपेन हजारिका

भूपेन हजारिका
आयुष्य
जन्म८ सप्टेंबर १९२६
जन्म स्थानसादिया, आसाम
मृत्यू५ नोव्हेंबर २०११
मृत्यू स्थानकोकिळाबेन अंबाणी रुग्णालय, मुंबई, महाराष्ट्र
मृत्यूचे कारणमल्टी-ऑर्गन फेल्युअर
व्यक्तिगत माहिती
धर्महिंदू
वांशिकत्वआसामी
नागरिकत्वभारतीय
मूळ_गावगुवाहाटी
देशभारत
भाषाआसामी, बंगाली, हिंदी
पारिवारिक माहिती
आईशांतिप्रिया
वडीलनीलकंठ
जोडीदारप्रियम
अपत्येतेज
संगीत साधना
शिक्षणबी.ए., पी.एच.डी.
प्रशिक्षण संस्थाबनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी, कोलंबिया विद्यापीठ
संगीत कारकीर्द
पेशापार्श्वगायन, संगीतकार, गीतकार
कारकिर्दीचा काळइ.स. १९३९ - इ.स. २०११
गौरव
गौरवआसाम रत्न (२००९)
पुरस्कारभारतरत्न (२०१९) पद्मविभूषण (२०१२), पद्मभूषण (२००१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००९), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९२)
बाह्य दुवे
संकेतस्थळ

सन्मान

  • ब्रह्मपुत्रा नदीवरील धोला-सदिया पुलाला भूपेन हजारिका यांचे नाव दिले आहे.
  • ईशान्य भारतातील लोकांना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुण्यातील सरहद संस्थेतर्फे इ.स. २०१३पासून ‘भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार’ दिला जातो.
  • ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.[१]


संदर्भ

बाह्य दुवे

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत