भारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादी

(भारतीय क्रिकेट संघाचे नायक या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय क्रिकेट संघांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलेल्या क्रिकेट खेळाडूंची ही यादी आहे. सदर यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या पुरुष, महिला आणि युवा संघांच्या सर्व कर्णधारांचा समावेश आहे. ३१ मे १९२६ रोजी भारत, इंपिरियल क्रिकेट कॉन्फरन्स (आताची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती)चा सदस्य बनला. २५ जून १९३२ रोजी लॉर्ड्सवर इंग्लंड संघाविरुद्ध खेळल्यानंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि न्यू झीलंडनंतर भारत सहावे कसोटी खेळणारे राष्ट्र बनले. दुसऱ्या महायुद्धाआधी भारत फक्त ७ कसोटी सामने खेळला, ते सर्व इंग्लंडविरुद्ध, ज्यामधील ५ सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला तर २ सामने अनिर्णित राहिले. इतर प्रतिस्पर्ध्यासोबत त्यांचा पहिला सामना झाला तो सर डॉन ब्रॅडमन यांच्या इनव्हिन्सिबल्सविरुद्ध (ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला त्यावेळे दिले गेलेले नाव).

पुरुष क्रिकेट

कसोटी मालिकेसमोर डॅगर (†) चिन्ह असल्यास, त्या मालिकेत त्या खेळाडूने कमीत कमी एका कसोटीत संघाचे नेतृत्व केले आहे, सदर खेळाडूने नियुक्त कर्णधाराचे प्रतिनिधित्व केले किंवा मालिकेमध्ये काही सामन्यांसाठी तो कर्णधार म्हणून नियुक्त केला गेला असे दर्शवते.

पुरुष कसोटी कर्णधार

कमीत कमी एका कसोटी सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा ३२ कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. आता पर्यंत २७ विजयांसह महेंद्रसिंग धोणी हा सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार आहे. परदेशात मिळवलेल्या ११ विजयांसह तर सौरव गांगुली हा परदेशी सर्वात यशस्वी ठरलेला कसोटी कर्णधार आहे.[१]

निकालतक्ता २० डिसेंबर २०१६ पर्यंत अद्ययावत.

भारतीय कसोटी कर्णधार[२]
क्रमांकनाववर्षप्रतिस्पर्धीस्थानसामनेविजयपराभवअनिर्णित
सी.के. नायडू१९३२इंग्लंडइंग्लंड
१९३३/३४इंग्लंडभारत
एकूण
[ चित्र हवे ]महाराजकुमार विजयानगरम१९३६इंग्लंडइंग्लंड
एकूण
इफ्तिखार अली खान पतौडी१९४६इंग्लंडइंग्लंड
एकूण
लाला अमरनाथ१९४७/४८ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१९४८/४९वेस्ट इंडीजभारत
१९५२/५३पाकिस्तानभारत
एकूण१५
विजय हजारे१९५१/५२इंग्लंडभारत
१९५२इंग्लंडइंग्लंड
१९५२/५३वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
एकूण१४
Vinoo_Mankad_and_Pankaj_Roy_after_record_breaking_opening_stand_1956.jpg
विनू मंकड१९५४/५५पाकिस्तानपाकिस्तान
१९५८/५९†वेस्ट इंडीजभारत
एकूण
[ चित्र हवे ]गुलाम अहमद१९५५/५६†न्यू झीलंडभारत
१९५८/५९वेस्ट इंडीजभारत
एकूण
पॉली उम्रीगर१९५५/५६न्यू झीलंडभारत
१९५६/५७ऑस्ट्रेलियाभारत
१९५८/५९†वेस्ट इंडीजभारत
एकूण
हेमू अधिकारी१९५८/९†वेस्ट इंडीजभारत
एकूण
१०दत्ता गायकवाड१९५९इंग्लंडइंग्लंड
एकूण
११
Vinoo_Mankad_and_Pankaj_Roy_after_record_breaking_opening_stand_1956.jpg
पंकज रॉय१९५९†इंग्लंडइंग्लंड
एकूण
१२गुलाबराय रामचंद१९५९/६०ऑस्ट्रेलियाभारत
एकूण
१३नरी कॉंट्रॅक्टर१९६०/६१पाकिस्तानभारत
१९६१/६२इंग्लंडभारत
१९६१/६२†वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
एकूण१२
१४मन्सूर अली खान पतौडी१९६१/६२वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
१९६३/६४इंग्लंडभारत
१९६४/६५ऑस्ट्रेलियाभारत
१९६४/६५न्यू झीलंडभारत
१९६६/६७वेस्ट इंडीजभारत
१९६७इंग्लंडइंग्लंड
१९६७/६८ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१९६७/६८न्यू झीलंडन्यू झीलंड
१९६९/७०न्यू झीलंडभारत
१९६९/७०ऑस्ट्रेलियाभारत
१९७४/७५वेस्ट इंडीजभारत
एकूण४०१९१२
१५चंदू बोर्डे१९६७/८†ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
एकूण
१६अजित वाडेकर१९७०/७१वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
१९७१इंग्लंडइंग्लंड
१९७२/७३इंग्लंडभारत
१९७४इंग्लंडइंग्लंड
एकूण१६
१७श्रीनिवास वेंकटराघवन१९७४/७५†वेस्ट इंडीजभारत
१९७९इंग्लंडइंग्लंड
एकूण
१८ सुनील गावस्कर१९७५/७६†न्यू झीलंडन्यू झीलंड
१९७८/७९वेस्ट इंडीजभारत
१९७९/८०ऑस्ट्रेलियाभारत
१९७९/८०पाकिस्तानभारत
१९८०/८१ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१९८०/८१न्यू झीलंडन्यू झीलंड
१९८१/८२इंग्लंडभारत
१९८२इंग्लंडइंग्लंड
१९८२/८३श्रीलंकाभारत
१९८२/८३पाकिस्तानपाकिस्तान
१९८४/८५पाकिस्तानपाकिस्तान
१९८४/८५इंग्लंडभारत
एकूण४७३०
१९बिशनसिंग बेदी१९७५/७६न्यू झीलंडन्यू झीलंड
१९७५/७६वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
१९७६/७७न्यू झीलंडभारत
१९७६/७७इंग्लंडभारत
१९७७/७८ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१९७८/७९पाकिस्तानपाकिस्तान
एकूण२२११
२०गुंडप्पा विश्वनाथ१९७९/८०†पाकिस्तानभारत
१९७९/८०इंग्लंडभारत
एकूण
२१ कपिल देव१९८२/८३वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
१९८३/८४पाकिस्तानभारत
१९८३/८४वेस्ट इंडीजभारत
१९८५श्रीलंकाश्रीलंका
१९८५/८६ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१९८६इंग्लंडइंग्लंड
१९८६/८७ऑस्ट्रेलियाभारत[३]
१९८६/८७श्रीलंकाभारत
१९८६/८७पाकिस्तानभारत
एकूण३४२३[३]
२२ दिलीप वेंगसरकर१९८७/८८वेस्ट इंडीजभारत
१९८८/८९न्यू झीलंडभारत
१९८८/८९वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
एकूण१०
२३ रवि शास्त्री१९८७/८†वेस्ट इंडीजभारत
एकूण
२४कृष्णम्माचारी श्रीकांत१९८९/९०पाकिस्तानपाकिस्तान
एकूण
२५
[[File:|400px|alt=]]
मोहम्मद अझरुद्दीन१९८९/९०न्यू झीलंडन्यू झीलंड
१९९०इंग्लंडइंग्लंड
१९९०/९१श्रीलंकाभारत
१९९१/९२ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१९९२/९३झिम्बाब्वेझिम्बाब्वे
१९९२/९३दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
१९९२/९३इंग्लंडभारत
१९९२/९३झिम्बाब्वेभारत
१९९३श्रीलंकाश्रीलंका
१९९३/९४श्रीलंकाभारत
१९९३/९४न्यू झीलंडन्यू झीलंड
१९९४/९५वेस्ट इंडीजभारत
१९९५/९६न्यू झीलंडभारत
१९९६इंग्लंडइंग्लंड
१९९७/९८ऑस्ट्रेलियाभारत
१९९८/९९झिम्बाब्वेझिम्बाब्वे
१९९८/९९न्यू झीलंडन्यू झीलंड
१९९८/९९पाकिस्तानभारत
१९९८/९९[४]पाकिस्तानभारत
१९९८/९९[४]श्रीलंकाश्रीलंका
एकूण४७१४१४१९[५][६][७][८]
२६ सचिन तेंडुलकर१९९६/९७ऑस्ट्रेलियाभारत
१९९६/९७दक्षिण आफ्रिकाभारत
१९९६/९७दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
१९९६/९७वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
१९९७श्रीलंकाश्रीलंका
१९९७/९८श्रीलंकाभारत
१९९९/२०००न्यू झीलंडभारत
१९९९/२०००ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१९९९/२०००दक्षिण आफ्रिकाभारत
एकूण२५१२
२७ सौरव गांगुली२०००/०१बांगलादेशबांगलादेश
२०००/०१झिम्बाब्वेभारत
२०००/०१ऑस्ट्रेलियाभारत
२००१झिम्बाब्वेझिम्बाब्वे
२००१श्रीलंकाश्रीलंका
२००१/०२दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
२००१/०२इंग्लंडभारत
२००१/०२झिम्बाब्वेभारत
२००१/०२वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
२००२इंग्लंडइंग्लंड
२००२/०३वेस्ट इंडीजभारत
२००२/०३न्यू झीलंडन्यू झीलंड
२००३/०४न्यू झीलंडभारत
२००३/०४ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
२००३/०४पाकिस्तानपाकिस्तान
२००४/०५ऑस्ट्रेलियाभारत
२००४/०५दक्षिण आफ्रिकाभारत
२००४/०५बांगलादेशबांगलादेश
२००४/०५पाकिस्तानभारत
२००५/०६झिम्बाब्वेझिम्बाब्वे
एकूण४९२११३१५
२८ राहुल द्रविड२००३/०४†न्यू झीलंडभारत
२००३/०४†पाकिस्तानपाकिस्तान
२००४/०५†ऑस्ट्रेलियाभारत
२००५/०६श्रीलंकाभारत
२००५/०६पाकिस्तानपाकिस्तान
२००५/०६इंग्लंडभारत
२००५/०६वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
२००६/०७दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
२००७बांगलादेशबांगलादेश
२००७इंग्लंडइंग्लंड
एकूण२५११
२९विरेंद्र सेहवाग२००५/६†श्रीलंकाभारत
२००९†न्यू झीलंडन्यू झीलंड
२०१०†बांगलादेशबांगलादेश
२०१२†ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
एकूण
३० अनिल कुंबळे२००७पाकिस्तानभारत
२००७/०८ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
२००८दक्षिण आफ्रिकाभारत
२००८श्रीलंकाश्रीलंका
२००८ऑस्ट्रेलियाभारत
एकूण१४
३१ महेंद्रसिंग धोणी२००८†दक्षिण आफ्रिकाभारत
२००८†ऑस्ट्रेलियाभारत
२००८इंग्लंडभारत
२००९न्यू झीलंडन्यू झीलंड
२००९श्रीलंकाभारत
२०१०बांगलादेशबांगलादेश
२०१०दक्षिण आफ्रिकाभारत
२०१०श्रीलंकाश्रीलंका
२०१०ऑस्ट्रेलियाभारत
२०१०न्यू झीलंडभारत
२०१०दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
२०११वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
२०११इंग्लंडइंग्लंड
२०११वेस्ट इंडीजभारत
२०११/१२ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
२०१२न्यू झीलंडभारत
२०१२/१३इंग्लंडभारत
२०१२/१३ऑस्ट्रेलियाभारत
२०१३/१४वेस्ट इंडीजभारत
२०१३/१४दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
२०१३/१४न्यू झीलंडन्यू झीलंड
२०१४इंग्लंडइंग्लंड
२०१४/१५ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
एकूण६०२७१८१५
३२ विराट कोहली२०१४/१५†ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
२०१५बांगलादेशबांगलादेश
२०१५श्रीलंकाश्रीलंका
२०१५/१६दक्षिण आफ्रिकाभारत
२०१६वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज
२०१६/१७न्यू झीलंडभारत
२०१६/१७इंग्लंडभारत
२०१७बांगलादेशभारत
२०१७ऑस्ट्रेलियाभारत
एकूण२६१६
३३ अजिंक्य रहाणे२०१७†ऑस्ट्रेलियाभारत
एकूण
एकूण५१२१३९१५८२१५[३]

पुरुष आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार

कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

क्रमांकनावकालावधीसामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितविजय %[९]
अजित वाडेकर१९७४०.००
श्रीनिवास वेंकटराघवन१९७५–१९७९१४.२८
बिशनसिंग बेदी१९७५/७६-१९७८/७९२५.००
सुनिल गावसकर१९८०/८१–१९८५/८६३७१४२१४०.००
गुंडप्पा विश्वनाथ१९८०/८१०.००
कपिल देव१९८२/८३–१९९२/९३७४३९३३५४.१६
सय्यद किरमाणी१९८३/८४०.००
मोहिंदर अमरनाथ१९८४/८५NA
रवि शास्त्री१९८६/८७–१९९१/९२११३६.३६
१०दिलीप वेंगसरकर१९८७/८८–१९८८/८९१८१०४४.४४
११कृष्णम्माचारी श्रीकांत१९८९/९०१३३३.३३
१२मोहम्मद अझरुद्दीन१९८९/९०–१९९९१७४९०७२५१.७२
१३सचिन तेंडुलकर१९९६–१९९९/२०००७३२३४३३५.०७
१४अजय जडेजा१९९७/८–१९९९/२०००१३६१.५३
१५सौरव गांगुली१९९९–२००५१४६[१०]७६६५[१०]५३.९०
१६राहुल द्रविड२०००/०१–२००७७९४२३३५६.००
१७अनिल कुंबळे२००१/०२१००.००
१८विरेंद्र सेहवाग२००३–२०१११२५८.३३
१९महेंद्रसिंग धोणी२००७–सद्य१९९११०७४११५९.५७
२०सुरेश रैना२०१०–२०१४१२५४.५४
२१गौतम गंभीर२०१०–२०१११००.००
२२विराट कोहली२०१३–२०१४१७१४८२.३५
२३अजिंक्य रहाणे२०१५१००.००
एकूण९०४४५७४०१३९५३.२३

पुरुष आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० कर्णधार

कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

क्रमांकनावकालावधीसामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितविजय %[९]
विरेंद्र सेहवाग२००६१००.००
महेंद्रसिंग धोनी२००७–२०१६७२४१२८५९.२८
सुरेश रैना२०१०–२०१११००.००
अजिंक्य रहाणे२०१५५०.००
विराट कोहली२०१७-सद्य५०.००
एकूण८२४८३१६१.१८

महिला क्रिकेट

कसोटी मालिकेसमोर डॅगर (†) चिन्ह असल्यास, त्या मालिकेत त्या खेळाडूने कमीत कमी एका कसोटीत संघाचे नेतृत्व केले आहे, सदर खेळाडूने नियुक्त कर्णधाराचे प्रतिनिधित्व केले किंवा मालिकेमध्ये काही सामन्यांसाठी ती कर्णधार म्हणून नियुक्त केला गेला असे दर्शवते.

महिला कसोटी कर्णधार

कमीत कमी एका कसोटी सामन्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

११ सप्टेंबर २०१४ पर्यंत अद्ययावत.

भारतीय महिला कसोटी कर्णधार
क्रमांकनाववर्षप्रतिस्पर्धीस्थानसामनेविजयपराभवअनिर्णित
शांता रंगस्वामी१९७६/७७वेस्ट इंडीजभारत
१९७६/७७न्यू झीलंडन्यू झीलंड
१९७६/७७ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१९८३/८४ऑस्ट्रेलियाभारत
एकूण१२
निलिमा जोगळेकर१९८४/१९८५†न्यू झीलंडभारत
एकूण
डायना एडूल्जी१९८४/८५न्यू झीलंडभारत
१९८६इंग्लंडइंग्लंड
एकूण
शुभांगी कुलकर्णी१९८६†इंग्लंडइंग्लंड
१९९०/९१ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
एकूण
संध्या अग्रवाल१९९०/९१†ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
एकूण
पुर्णिमा राऊ१९९४/९५न्यू झीलंडन्यू झीलंड
१९९५/९६इंग्लंडभारत
एकूण
प्रमिला भट१९९५/९६†इंग्लंडभारत
एकूण
चंद्रकांता कौल१९९९इंग्लंडइंग्लंड
एकूण
अंजूम चोप्रा२००१/०२इंग्लंडभारत
२००१/०२दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
२००२इंग्लंडइंग्लंड
एकूण
१०ममता माबेन२००३/०४न्यू झीलंडभारत
एकूण
११मिताली राज२००५/०६इंग्लंडभारत
२००५/०६ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
२००६इंग्लंडइंग्लंड
२०१४इंग्लंडइंग्लंड
एकूण
एकूण३५२५

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार

कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

क्रमांकनावकालावधीसामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितविजय %[९]
डायना एडुल्जी१९७७/८, १९८४/५–१९९३१८११[११]३८.८८
शांता रंगस्वामी१९८१/८२–१९८३/८४१६१२२५.००
शुभांगी कुलकर्णी१९८६०.००
पुर्णिमा राऊ१९९४/९५–१९९५/९६[१२]६२.५०
प्रमिला भट१९९५/६–१९९७/८[१३][१४]७८.५७
चंद्रकांता कौल१९९९७५.००
अंजू जैन२०००/१६२.५०
अंजूम चोप्रा२००१/०२[१५]–२००२/३–२०११/२०१२२८१०१७[१६]३७.०३
ममता माबेन२००३/०४–२००४/०५१९१४७३.६८
१०मिताली राज२००३–सद्य८१४५३३५५.५५
११झुलन गोस्वामी२००८–२०११२५१२१३४८.००
१२रुमेली धार२००८–२००८०.००
१३हरमनप्रीत कौर२०१३–२०१३१००.००
एकूण२१९११३१०१५१.५९

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० कर्णधार

कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यामध्ये भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.[१७]

क्रमांकनावकालावधीसामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितविजय %[९]
मिताली राज२००६–सद्य३२१७१५५३.१२
झुलन गोस्वामी२००८–२०१५१८१०४४.४४
अंजुम चोप्रा२०१२–२०१२१०३०.००
हरमनप्रीत कौर२०१२–२०१६१३६९.२३
एकूण७३३७३६५०.६८

युवा क्रिकेट

युवा कसोटी कर्णधार

कमीत कमी एका १९-वर्षांखालील कसोटी सामन्यामध्ये भारत १९-वर्षांखालील क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. १९-वर्षांखालील क्रिकेट रचनेमुळे कुणी युवा कर्णधार एका वर्षापेक्षा जास्त संघाचा कर्णधार राहु शकला नाही. श्रीकांत, शास्त्री, द्रविड आणि विराट हे पुढे जाऊन राष्ट्रीय संघाचेसुद्धा कर्णधार झाले. खालील यादी ऑगस्ट २०१४ पर्यंत अद्ययावत आहे.
खेळाडूच्या नावापुढे असलेले
* चिन्ह हे राष्ट्रीय संघाचे कमीतकमी एका आंतरराष्ट्रीय सामन्याचे (कसोटी, ए.दि. किंवा ट्वेंटी२०) नेतृत्व केल्याचे दर्शवते.

क्रमांकनावकालावधीप्रतिस्पर्धीस्थानसामनेविजयपराभवअनिर्णित
कृष्णाम्माचारी श्रीकांत*१९७८/७९†पाकिस्तानभारत
वेदराज चौहान१९७८/७९पाकिस्तानभारत
रवि शास्त्री*१९८१इंग्लंडइंग्लंड
साबा करीम*१९८४/८५ऑस्ट्रेलियाभारत
अंजु मुद्कवी१९८४/८५†ऑस्ट्रेलियाभारत
अमिकर दयाल१९८६/८७ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
मायलुआहनन सेंथिलनाथन१९८७/८८न्यू झीलंडन्यू झीलंड
जनार्दन रामदास१९८८/८९पाकिस्तानपाकिस्तान
रणजीब बिस्वाल१९८९/९०पाकिस्तानभारत
१०राहुल द्रविड*१९९१/९२न्यू झीलंडभारत
११मनोज जोगळेकर१९९२/९३इंग्लंडभारत
१२श्रीधरन श्रीराम*१९९३/९४ऑस्ट्रेलियाभारत
१३अमित शर्मा१९९४इंग्लंडइंग्लंड
१४किरण पोवार१९९४/९५ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
१५संजय राऊल१९९५/९६दक्षिण आफ्रिकाभारत
१६अजित आगरकर*१९९६/९७†श्रीलंकाश्रीलंका
१७ज्योती यादव१९९६/९७श्रीलंकाश्रीलंका
१८रीतिंदर सोढी*१९९८/९९श्रीलंकाभारत
१९अजय रात्रा*२००३/०४इंग्लंडभारत
२०मनविंदर बिसला२००२†इंग्लंडइंग्लंड
२१यालीका ग्ननेश्वर राव२००२इंग्लंडइंग्लंड
२२अंबाटी रायुडू*२००४/०५इंग्लंडभारत
२३तन्मय श्रीवास्तव२००६इंग्लंडइंग्लंड
२००७श्रीलंकाश्रीलंका
एकूण
२४पियुष चावला*२००६पाकिस्तानभारत
२००७न्यू झीलंडभारत
एकूण
२५विराट कोहली*२००८दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका
२६अशोक मेनारिया२००९ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
२७विजय झोल२०१४श्रीलंकाश्रीलंका
एकूण६९२०१२३७

युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कर्णधार

कमीत कमी एका १९-वर्षांखालील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारत १९-वर्षांखालील क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. भारतला पहिले १९-वर्षांखालील क्रिकेट मध्ये मोठे यश मिळाले ते १९९९/२००० मध्ये, जेव्हा संघाने मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली १९-वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. ह्या यशाची पुनरावृत्ती झाली ती २००८/०९ आणि २०१२ मध्ये अनुक्रमे विराट कोहली आणि उन्मुक्त चंद नेतृत्वाखाली.

खालील यादी १६ ऑगस्ट २०१४ अद्ययावत आहे.
खेळाडूच्या नावापुढे असलेले
* चिन्ह हे राष्ट्रीय संघाचे कमीतकमी एका आंतरराष्ट्रीय सामन्याचे (कसोटी, ए.दि. किंवा ट्वेंटी२०) प्रतिनिधीत्व केल्याचे दर्शवते.

क्रमांकनावकालावधीसामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितविजय %[९]
रवि शास्त्री*१९८१०.००
साबा करीम*१९८५०.००
अंजु मुद्कवी१९८५०.००
अमिकर दयाल१९८६३३.३३
मायलुआहनन सेंथिलनाथन१९८८६२.५०
अर्जुन क्रिपाल सिंग१९८८०.००
रणजीब बिस्वाल१९८९/९०८०.००
राहुल द्रविड*१९९२६६.६६
मनोज जोगळेकर१९९३१००.००
१०अमित शर्मा१९९४४०.००
११किरण पोवार१९९५३३.३३
१२संजय राऊल१९९६१००.००
१३ज्योती यादव१९९७/८३३.३३
१४अमित पागनीस१९९७६६.६६
१५रीतिंदर सोढी*१९९९१००.००
१६मोहम्मद कैफ*१९९९/००१००.००
१७अजय रात्रा*२००१६६.६६
१८पार्थिव पटेल*२००२५७.१४
१९यालीका ग्ननेश्वर राव२००२१००.००
२०अंबाटी रायुडू*२००३/०४१०८०.००
२१दिनेश कार्तिक*२००४०.००
२२मनोज तिवारी*२००५८०.००
२३रविकांत शुक्ला२००५/०६१७१५८८.२३
२४तन्मय श्रीवास्तव२००६/०७१००.००
२५पियुष चावला*२००६/०७१२११९१.६६
२६रवींद्र जडेजा*२००७१००.००
२७विराट कोहली*२००८१११११००.००
२८अशोक मेनारिया२००९/१०१२६६.६६
२९उन्मुक्त चंद२०११/१२२११५७३.८०
३०विजय झोल२०१३/१४२२१८८५.७१
३१संजू सॅमसन*२०१४१००.००
३२रिकी भुई२०१५१००.००
३३विराट सिंग२०१५१००.००
३४रिशभ पंत२०१५१००.००
३५इशान किशन२०१५८७.५०
एकूण१९३१४५४५७६.१७

संदर्भ ग्रंथाची यादी

  • सूर्य प्रकाश चतुर्वेदी,हमारे कप्तान: नायडू से धोनी तक, राजकमल प्रकाशन,२०१०

संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत