भारताचे कायदा व न्यायमंत्री

भारतातील मंत्री

कायदा आणि न्याय मंत्री हे कायदा आणि न्याय मंत्रालयाचे मुख्य आणि भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक मंत्री आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते त्यांनि स्त्रियांच्या अधिकारासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा ही दिला होता. सध्या किरेन रिजीजू हे विद्यमान कायदामंत्री आहेत.

भारताचे कायदा आणि न्यायमंत्री
Minister of Law and Justice
विद्यमान
अर्जुन राम मेघवाल

१८ मे २०२३ पासून
कायदा आणि न्याय मंत्रालय, भारत सरकार
नियुक्ती कर्ताराष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार)
निर्मिती१५ ऑगस्ट १९४७
पहिले पदधारकडॉ. बाबासाहेब आंबेडकर
संकेतस्थळकायदा आणि न्याय मंत्रालयाचे संकेतस्थळ

मंत्र्यांची यादी

नावचित्रपदभाराचा काळपक्षपंतप्रधान
डॉ.बाबासाहेब आंबेडकर[१] १५ ऑगस्ट १९४७११ ऑक्टोबर १९५१काँग्रेसजवाहरलाल नेहरू
चारुचंद्र बिस्वास[२]मे १९५२एप्रिल १९५७
अशोक कुमार सेन[३] १९५७१९६६
लाल बहादूर शास्त्री
गोपाल स्वरूप पाटक १९६६१९६७इंदिरा गांधी
शांती भूषण[३] १९७७१९७९जनता पक्षमोरारजी देसाई
हंसराज खन्ना१९७९१९७९जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)चरण सिंग
पी. शिवशंकर[४]१९८०१९८२भारतीय राष्ट्रीय काँग्रेसइंदिरा गांधी
जगन्नाथ कौशल[५]१९८२१९८४
अशोक कुमार सेन[३] १९८४१९८७राजीव गांधी
पी. शिवशंकर[४] १९८७१९८८
बिंदेश्वरी दुबे १४ फेब्रुवारी १९८८२६ जून १९८८
बी. शंकरानंद[६]जून १९८८डिसेंबर १९८९
दिनेश गोस्वामी[७]२ डिसेंबर १९८९१० नोव्हेंबर १९९०आसाम गण परिषदपी.व्ही. सिंग
सुब्रमण्यम स्वामी[८] १९९०१९९१जनता पक्षचंद्र शेखर
कोतला विजया भास्करा रेड्डी[९] १९९११९९२काँग्रेसपी.व्ही. नरसिंम्हा राव
राम जेठमलानी १६ मे १९९६१ जून १९९६भाजपअटलबिहारी वाजपेयी
रमाकांत खलप[१०][११]१ जून १९९६२१ एप्रिल १९९७महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षएच.डी. देवे गोवडा
एम. थंबीदुराई[१२] १९ मार्च १९९८एप्रिल १९९९अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अटलबिहारी वाजपेयी
राम जेठमलानी ऑक्टोबर १९९९२३ जुलै २०००भाजप
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अरुण जेटली[१३] २३ जुलै २०००जुलै २००२
जन कृष्णमुर्ती[१४] जुलै २००२जानेवारी २००३
अरुण जेटली २९ जानेवारी २००३२१ मे २००४
हंसराज भारद्वाज २२ मे २००४२८ मे २००९भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
संयुक्त पुरोगामी आघाडी
मनमोहन सिंग
एम. वीरप्पा मोईली[१५] ३१ मे २००९१९ जुलै २०११
सलमान खुर्शीद[१६] जुलै २०११२८ ऑक्टोबर २०१२
अश्विनी कुमार २८ ऑक्टोबर २०१२१० मे २०१३
कपिल सिब्बल[१७] ११ मे २०१३२६ मे २०१४
रविशंकर प्रसाद २६ मे २०१४९ नोव्हेंबर २०१४भाजप
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
नरेंद्र मोदी
डी.व्ही. सदानंद गोवडा ९ नोव्हेंबर २०१४५ जुलै २०१६
रविशंकर प्रसाद ५ जुलै २०१६६ जुलै २०२१
किरेन रिजीजू ७ जुलै २०२११८ मे २०२३
अर्जुन राम मेघवाल १८ मे २०२३पदस्थ

संदर्भ

बाह्य दुवे


अधिकृत संकेतस्थळ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत