ब्रसेल्स एरलाइन्स

बेल्जियम देशाची विमान वाहतूक कंपनी

ब्रसेल्स एरलाइन्स (Brussels Airlines) ही बेल्जियम देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. ब्रसेल्सजवळील ब्रसेल्स विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली ब्रसेल्स एरलाइन्स २००६ साली स्थापन करण्यात आली. १९२३ साली स्थापन झालेल्या व २००१ साली दिवाळखोरीमध्ये निघालेल्या सबीना एरलाइन्सची पुनर्रचना करून २००२ साली एस.एन. ब्रसेल्स एरलाइन्स नावाची कंपनी निर्माण करण्यात आली. २००६ साली एस.एन. ब्रसेल्स एरलाइन्सव्हर्जिन एक्सप्रेस ह्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून आजची ब्रसेल्स एरलाइन्स कंपनी बनवली गेली. २००८ साली जर्मनीच्या लुफ्तान्सा समूहाने ब्रसेल्स एरलाइन्सची ४५ टक्के भागीदारी घेतली.

ब्रसेल्स एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
SN
आय.सी.ए.ओ.
BEL
कॉलसाईन
BEELINE
स्थापना७ नोव्हेंबर २००६
हबब्रसेल्स विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायरमाइल्स ॲन्ड मोअर
अलायन्सस्टार अलायन्स
विमान संख्या४९
गंतव्यस्थाने७६
ब्रीदवाक्यWe go the extra smile
पालक कंपनीलुफ्तान्सा समूह (४५%)
मुख्यालयब्रसेल्स, बेल्जियम
संकेतस्थळhttp://www.brusselsairlines.com/
मॉस्कोच्या दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ब्रसेल्स एरलाइन्सचे एअरबस ए३१९ विमान

ब्रसेल्स एरलाइन्स २००९ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे. सध्या ब्रसेल्स एरलाइन्सद्वारे जगातील ७५ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत