बेल्जियम राष्ट्रीय फुटबॉल संघ

(बेल्जियम फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

बेल्जियम फुटबॉल संघ (डच: Het Belgisch voetbalelftal; फ्रेंच: L'équipe de Belgique de football; जर्मन: Die Belgische Fußballnationalmannschaft) हा बेल्जियम देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. बेल्जियम आजवर ११ फिफा विश्वचषक व ४ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे.

बेल्जियम
बेल्जियम
बेल्जियमचा ध्वज
टोपणनावRode Duivels (लाल सैतान)
राष्ट्रीय संघटनाशाही बेल्जियम फुटबॉल संघटना
प्रादेशिक संघटनायुएफा (युरोप)
सर्वाधिक सामनेयान कुलमांस (९६)
सर्वाधिक गोलपॉल फान हिम्स्ट
बर्नार्ड फूर्हूफ (३०)
प्रमुख स्टेडियमकोनिंग बुडोईनस्टेडियोन
फिफा संकेतBEL
सद्य फिफा क्रमवारी११
फिफा क्रमवारी उच्चांक(ऑक्टोबर २०१३)
फिफा क्रमवारी नीचांक७१ (जून २००७)
सद्य एलो क्रमवारी१८
एलो क्रमवारी उच्चांक(सप्टेंबर १९२०)
एलो क्रमवारी नीचांक५७ (सप्टेंबर २००७)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
बेल्जियम Flag of बेल्जियम ३ - ३ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
(ब्रसेल्स, बेल्जियम; मे १ इ.स. १९०४)
सर्वात मोठा विजय
बेल्जियम Flag of बेल्जियम ९ - ० झांबियाचा ध्वज झांबिया
(ब्रसेल्स, बेल्जियम; जून ४ इ.स. १९९४)
बेल्जियम Flag of बेल्जियम १० - १ सान मारिनोचा ध्वज सान मारिनो
(ब्रसेल्स, बेल्जियम; फेब्रुवारी २८ इ.स. २००१)
सर्वात मोठी हार
इंग्लंड Flag of इंग्लंड ११ - २ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
(लंडन, इंग्लंड; एप्रिल १७ इ.स. १९०९)
फिफा विश्वचषक
पात्रता१२ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शनचौथे स्थान, १९८६
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता४ (प्रथम १९७२)
सर्वोत्तम प्रदर्शनउपविजयी, १९८०

१९२० ॲन्टवर्प ऑलिंपिक स्पर्धेमध्ये बेल्जियम संघाने सुवर्णपदक मिळवले होते.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा

युरोपियन अजिंक्यपद

वर्षस्थान
१९६०खेळला नाही
१९६४पात्रता नाही
१९६८
१९७२तिसरे स्थान
१९७६पात्रता नाही
१९८०उपविजयी
१९८४साखळी फेरी
१९८८पात्रता नाही
१९९२
१९९६
/ २०००साखळी फेरी
२००४पात्रता नाही
/ २००८
/ २०१२
२०१६ठरायचे आहे

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत