बेन किंग्जली


बेन किंग्जली (डिसेंबर ३१, इ.स. १९४३- ) हा ऑस्कर पुरस्कारविजेता ब्रिटिश अभिनेता आहे. १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गांधी चित्रपटातील महात्मा गांधींची प्रमुख भूमिका बेन किंग्जले यांनी केली होती. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

बेन किंग्जली
जन्मक्रिष्ण भांजी
डिसेंबर ३१, इ.स. १९४३
स्कारबरो,यॉर्कशायर,इंग्लंड
राष्ट्रीयत्वब्रिटिश
प्रमुख चित्रपटगांधी
पुरस्कार

ऑस्कर पुरस्कार

गोल्डन ग्लोब पुरस्कार
वडीलरहिमतुल्ला हर्जी भांजी
आईऍने लेना मेरी
पत्नी

ॲंजेला मोरांत(१९६६-१९७२)ऍलिसन सटक्लिफ (१९७८-१९९२)अलेक्झांड्रा ख्राइस्टमन (इ.स. २००३- २००५)

डॅनिएला बार्बोसा दि कार्नेरो (इ.स. २००७-)
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत