बेद्रिच स्मेताना

बेद्रिच स्मेताना (चेक: Bedřich Smetana; २ मार्च १८२४ - १२ मे १८८४) हा एक चेक संगीतकार होता. स्मेतानाला चेक संगीताचा जनक मानले जाते. त्याच्या संगीतामधून चेक जनतेमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली.

बेद्रिच स्मेताना
Bedřich Smetana
जन्म२ मार्च १८२४ (1824-03-02)
लितोमिस्ल, बोहेमिया, ऑस्ट्रियन साम्राज्य (आजचा चेक प्रजासत्ताक)
मृत्यू१२ मे, १८८४ (वय ६०)
प्राग, ऑस्ट्रिया-हंगेरी
राष्ट्रीयत्वचेक
संगीत प्रकारपियानोवादक, ऑपेरा
स्वाक्षरीबेद्रिच स्मेताना ह्यांची स्वाक्षरी
प्रागमधील बेद्रिच स्मेताना संग्रहालय

१८५६ ते १८६० दरम्यान स्वीडनच्या योहतेबोर्य शहरामध्ये संगीत शिक्षकाचे काम केल्यानंतर १८६० साली स्मेताना प्रागमध्ये परतला. येथे त्याने चेक भाषेमध्ये ऑपेरा लिहिण्यास सुरुवात केली. त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात त्याने अनेक संगीतरचना केल्या.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत