बेट

बेट अथवा द्वीप हा पृथ्वीवरील जमीनीचा असा भाग आहे जो चारही दिशांनी पाण्याने वेढला गेला आहे. बेट हे नदी, सरोवर, समुद्र इत्यादी कोणत्याही पाण्याच्या अंगामध्ये असू शकते व ते नैसर्गिक अथवा मानवनिर्मित असते. भौगोलिक रित्या समान व जवळजवळ असणाऱ्या बेटांच्या गटाला द्वीपसमूह असे म्हटले जाते.

भारताच्या अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहामधील एक छोटे बेट

जी बेटे जमिनीपासून जवळ आहेत त्यांना खंडीय बेटे तर जी दूर आहेत त्यांना महासागरी बेटे असे संबोधले जाते.

जगातील आकाराने सर्वात मोठी बेटे

खंड

क्रमभूभागक्षेत्रफळ
(km2)
क्षेत्रफळ
(वर्ग मैल)
देश
1आफ्रो-युरेशिया84,400,00032,500,000अनेक
2अमेरिका42,300,00016,400,000अनेक
3अंटार्क्टिका14,000,0005,400,000कोणताही नाही
4ऑस्ट्रेलिया7,600,0002,900,000  ऑस्ट्रेलिया

मोठी बेटे

क्रमनावक्षेत्रफळ
(km2)[१]
क्षेत्रफळ
(sq mi)
देश
1ग्रीनलॅंड*2,130,800[२]822,706  ग्रीनलँड (  डेन्मार्कचा घटक)
2न्यू गिनी785,753303,381  इंडोनेशिया (पश्चिम पापुआपापुआ) आणि  पापुआ न्यू गिनी
3बोर्नियो748,168288,869  ब्रुनेई,  इंडोनेशिया (पश्चिम कालिमांतान, मध्य कालिमांतान, दक्षिण कालिमांतानपूर्व कालिमांतान) आणि  मलेशिया (साबासारावाक)
4मादागास्कर587,713226,917  मादागास्कर
5बॅफिन बेट507,451[३]195,928  कॅनडा (नुनाव्हुत)
6सुमात्रा443,066171,069  इंडोनेशिया (आचे, उत्तर सुमात्रा, पश्चिम सुमात्रा, बेंकुलू, रियाउ, जांबी, दक्षिण सुमात्रालांपुंग)
7होन्शू225,80087,182  जपान
8व्हिक्टोरिया बेट217,291[३]83,897  कॅनडा (नॉर्थवेस्ट टेरिटोरीजनुनाव्हुत)
9ग्रेट ब्रिटन209,33180,823  युनायटेड किंग्डम (इंग्लंड, स्कॉटलंडवेल्स)
10एलिस्मियर बेट196,236[३]75,767  कॅनडा (नुनाव्हुत)


संदर्भ

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत