बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम
(बांगलादेश क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)

बांगलादेश क्रिकेट संघ हा क्रिकेट खेळणारा एक प्रमुख देश आहे.या संघाचे कर्णधार एकूण तीन आहेत.या संघाला २००० साली आयसीसी ने संपूर्ण दर्जा पारित केला. या संघाने आपला पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला आहे.

बांगलादेश
टोपणनावद टायगर्स
द रेड अँड ग्रीन
असोसिएशनबांगलादेश क्रिकेट बोर्ड
कर्मचारी
कर्णधारनजमुल हुसेन शांतो
प्रशिक्षकचंडिका हथुरुसिंघा
इतिहास
कसोटी दर्जा प्राप्त२०००
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जासहयोगी सदस्य (१९७७)
पूर्ण सदस्य (२०००)
आयसीसी प्रदेशआशिया
आयसीसी क्रमवारी सद्य[५] सर्वोत्तम
कसोटी९वा८वा(१ मे २०१८)[१]
आं.ए.दि.८वा६वा (२५ मे २०१७)[२]
आं.टी२०९वा८वा (२२ जुलै २०१२)[३][४]
कसोटी
पहिली कसोटीवि. भारतचा ध्वज भारत बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका; १०-१३ नोव्हेंबर २०००
शेवटची कसोटीवि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव; ३० मार्च – ३ एप्रिल २०२४
कसोटी सामने विजय/पराभव
एकूण[६]१४२१९/१०५
(१८ अनिर्णित)
चालू वर्षी[७]०/२ (० अनिर्णित)
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप२ (२०१९-२०२१ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी९वे स्थान (२०१९-२०२१, २०२१-२०२३)
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिली वनडेवि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान टायरोन फर्नांडो स्टेडियम, मोरातुवा; ३१ मार्च १९८६
शेवटची वनडेवि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव; १८ मार्च २०२४
वनडे सामने विजय/पराभव
एकूण[८]४३८१५९/२६९
(० बरोबरीत, १० निकाल नाही)
चालू वर्षी[९]२/१
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
विश्व चषक७ (१९९९ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरीसुपर ८ (२००७), उपांत्यपूर्व फेरीत (२०१५)
विश्वचषक पात्रता६ (१९७९ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरीचॅम्पियन्स (१९९७), ५ (क्रिकेट विश्वचषक)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२०वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे शेख अबू नासेर स्टेडियम, खुलना; २८ नोव्हेंबर २००६
अलीकडील आं.टी२०वि. Flag of the United States अमेरिका प्रेरी व्ह्यू क्रिकेट कॉम्प्लेक्स, ह्यूस्टन येथे; २५ मे २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[१०]१६९६५/१००
(० बरोबरीत, ४ निकाल नाही)
चालू वर्षी[११]११६/५
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
टी२० विश्वचषक८ (२००७ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरीदुसरी फेरी (२००७, २०१४, २०१६, २०२१, २०२२)

कसोटी किट

वनडे किट

आं.टी२० किट

२२ मार्च २०२३ पर्यंत

इतिहास

१९८६ मधील बांगलादेश क्रिकेट संघ

बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच १९७७ साली क्रिकेटमध्ये या संघाचे पदार्पण झाले. याच वर्षी आयसीसीचे सदस्यत्व मिळवले.१९८६ साली पाकिस्तानविरुद्ध या संघाने आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला. २००० साली भारताविरुद्ध या संघाने आपला पहिला कसोटी सामना खेळला आणि २००६ साली झिंबाब्वे विरुद्ध या संघाने आपला पहिला टी 20 सामना खेळला.

क्रिकेट संघटन

बांगलादेश क्रिकेट बोर्ड ह्या संघाची प्रशासकीय संस्था आहे.

महत्त्वाच्या स्पर्धा

माहिती

प्रमुख क्रिकेट खेळाडू

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत