फुमियो किशिदा

फुमियो किशिदा (岸田 文雄, जन्म २९ जुलै १९५७) हे एक जपानी राजकारणी आहेत, २०२१ पासून फुमियो किशिदा हे लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष आणि जपानचे वर्तमान पंतप्रधान आहेत. त्यांनी यापूर्वी २०१२ ते २०१७ पर्यंत परराष्ट्र मंत्री आणि २०१७ मध्ये कार्यवाहू संरक्षण मंत्री म्हणून कार्य केले होते. त्याचे वडील फुमिटेक आणि आजोबा मासाकी किशिदा हे दोघेही राजकारणी होते.[१][२][३]

फुमियो किशिदा

岸田 文雄, Kishida Fumio


जपान ध्वज जपानचे पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
४ ऑक्टोबर २०२१
राजानारुहितो
मागीलयोशिहिदे सुगा

परराष्ट्र मंत्री जपान
कार्यकाळ
२६ डिसेंबर २०१२ – ३ ऑगस्ट २०१७
पंतप्रधानशिन्जो आबे
राजाअकिहितो
मागीलकोचिरो गेन्बा
पुढीलतारो कोनो

जन्म२९ जुलै, १९५७ (1957-07-29) (वय: ६६)
टोकियो, जपान
राष्ट्रीयत्वजपान ध्वज जपान
राजकीय पक्षलिबरल डेमोक्रॅटिक पक्ष
पतीयुको किशिदा
सहीफुमियो किशिदायांची सही

हे सुद्धा पहा

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत