प्रेमाची गोष्ट (चित्रपट)


प्रेमाची गोष्ट हा इ.स. २०१३ साली प्रदर्शित झालेला, सतीश राजवाडे-दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

प्रेमाची गोष्ट
प्रेमाची गोष्ट (चित्रपट)
दिग्दर्शनसतीश राजवाडे
निर्मितीमिराह एन्टरटेनमेंट व इहिता एन्टरप्रायजेस
कथासतीश राजवाडे
पटकथाचिन्मय केळकर
प्रमुख कलाकारअतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे, सुलेखा तळवलकर, मीरा वेलणकर, अजय पुरकर, सतीश राजवाडे आणि रोहिणी हट्टंगडी
संवादचिन्मय केळकर
गीतेअश्विनी शेंडे आणि विश्वजित जोशी
संगीतअविनाश-विश्वजित
पार्श्वगायनस्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, ऋषिकेश रानडे, आशिष शर्मा, आणि कैलास खेर
देशभारत
भाषामराठी
प्रदर्शित१ फेब्रुवारी, इ.स. २०१३

।= पात्रयोजना =

कलाकारपात्राचे नावनाते/टिप्पणी
अतुल कुलकर्णीराम सुब्रह्मण्यमपेशाने पटकथाकार.
सागरिका घाटगेसोनलसुरुवातीचा पेशा सेक्रेटरी; नंतर साहाय्यक पटकथाकार.
सुलेखा तळवलकररागिणीराम सुब्रह्मण्यम याची पत्नी. पेशाने अभिनेत्री.
मीरा वेलणकरमीरासोनल हिची मैत्रीण
सतीश राजवाडेस्वराजराम सुब्रह्मण्यम याचा मित्र
रोहिणी हट्टंगडीराम सुब्रह्मण्यम याची आई
अजय पुरकरसमितसोनल हिचा पती
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत