प्रज्ञान रोव्हर

प्रज्ञान (bho); প্রজ্ঞান (bn); Pragyan (ru); प्रज्ञान रोव्हर (mr); Pragyan (rover) (pt); Pragyan (en-gb); پراگیان (ماه‌نورد) (fa); 智慧 (zh); Pragyan (ro); プラギャン (ja); Pragyan (rover) (id); Pragján (cs); ปรัชญาน (โรเวอร์) (th); Праг'ян (uk); പ്രജ്ഞാൻ (റോവർ) (ml); Pragyan (nl); Pragyan (sl); प्रज्ञान (hi); ਪ੍ਰਗਿਆਨ (pa); 프라기안 (ko); Pragyan (en); Pragyan (ca); Pragyan (en-us); பிரக்யான் தரையூர்தி (ta) Indijski lunarni rover iz misije Chandrayaan-2 (sl); চন্দ্রযান-২ এর রোভার (bn); Indian lunar rover (en); indický lunární modul z mise Čandraján-2 (cs); rover selenar indian (ro); Indiaas maanwagentje/maanrover van de Chandrayaan-2 missie (nl); луноход индийских лунных разведывательных миссий «Чандраян-2» и «Чандраян-3» (ru); Indian lunar rover (en); ਚੰਦਰਯਾਨ-2 ਮਿਸ਼ਨ ਤੋਂ ਭਾਰਤੀ ਚੰਦਰ ਰੋਵਰ (pa); 찬드라얀 2호의 달 탐사차 (ko); Indian lunar rover from Chandrayaan-2 mision (en-gb); चंद्रयान-2 आ चंद्रयान-3 के चंद्र रोवर (bho); Indian lunar rover from Chandrayaan-2 mision (en-us); インド宇宙研究機関 (ISRO) が開発した月面車 (ja) Прагьям (ru); प्रज्ञान रोवर (bho); ਪ੍ਰਗਿਆਨ ਰੋਵਰ, ਚੰਦਰਯਾਨ-2 ਰੋਵਰ, ਚੰਦਰਯਾਨ-3 ਰੋਵਰ (pa); Pragyan rover, Chandrayaan-2 rover, Chandrayaan-3 rover (en); vozítko Pragján, vozítko Čandraján-2 (cs); Pragyan月球车 (zh); Pragyan rover (nl)

प्रज्ञान रोव्हर हा एक भारतीय चंद्रावरचा रोव्हर आहे जो चांद्रयान ३ चा भाग होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने विकसित केलेली ही चंद्रावरची मोहीम होती.[१] [२] [३] [४]

प्रज्ञान रोव्हर 
Indian lunar rover
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य[[File:लुआ(Lua) त्रुटी विभाग:WikidataIB मध्ये 2000 ओळीत: attempt to index field 'datavalue' (a nil value). | 100px]]
प्रकारlunar rover,
former entity
ह्याचा भागचंद्रयान २
स्थान भारत
चालक कंपनी
वस्तुमान
  • २७ kg
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

ह्या रोव्हरची मागील पुनरावृत्ती २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयान २ चा भाग म्हणून प्रक्षेपित करण्यात आली होती आणि ६ सप्टेंबर रोजी चंद्रावर क्रॅश झाल्यावर त्याच्या लँडर, विक्रमसह ते नष्ट झाले होते. [५] चांद्रयान ३, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरच्या नवीन आवृत्त्यांसह १४ जुलै २०२३ रोजी प्रक्षेपित केले, व २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या उतरले.[६]

आढावा

रोव्हरचे योजनाबद्ध दृश्य

प्रज्ञान रोव्हरचे वस्तुमान सुमारे २७ किलो आहे आणि परिमाणे ०.९ मी x ०.७५ मी x ०.८५ मी आहे, व ५० वॅट्सच्या पॉवर आउटपुट आहे.[७] हे सौर ऊर्जेवर कार्य करण्यासाठी बनवले आहे.[८][९] रोव्हर सहा चाकांवर चंद्राच्या पृष्ठभागावर १ सेंटीमीटर प्रति सेकंद च्या वेगाने फिरणार व लँडरकडे माहिती पाठवणार. लँडर ही माहिती पृथ्वीवर परत पाठवणार. [१०] [११] [१२] [१३] [१४]

रोव्हरचा अपेक्षित कार्यकाळ एक चंद्र दिवस किंवा सुमारे १४ पृथ्वी दिवस आहे, कारण त्याचे इलेक्ट्रॉनिक्स थंड चंद्र रात्री सहन करण्यासाठी बनवले नाहीत. [१५] [१६]

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत