पैकियासोती सरवणमुट्टू स्टेडियम

(पैकियासोती सरवणमुट्टू मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

पैकियासोती सरवणमुट्टू मैदान तथा पी. सारा ओव्हल हे श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. याला श्रीलंका क्रिकेटच्या पहिल्या अध्यक्षाचे नाव देण्यात आले आहे.

पैकियासोती सरवणमुट्टू मैदान
मैदान माहिती
स्थानकोलंबो
गुणक6°55′08″N 79°53′02″E / 6.91889°N 79.88389°E / 6.91889; 79.88389 79°53′02″E / 6.91889°N 79.88389°E / 6.91889; 79.88389
स्थापना१९४५
आसनक्षमता१५,०००
मालकतमिळ युनियन क्रिकेट ॲंड ॲथलेटिक क्लब
प्रचालकश्रीलंका क्रिकेट
यजमानरूहुना रॉयल्स

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा.१७ फेब्रुवारी १९८२:
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
प्रथम ए.सा.१३ एप्रिल १९८३:
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
शेवटचा बदल २१ मे २०१९
स्रोत: [] (इंग्लिश मजकूर)

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत