१९९७-९८ पेप्सी तिरंगी मालिका

(पेप्सी त्रिकोणी मालिका, १९९७-९८ या पानावरून पुनर्निर्देशित)

१ ते १४ एप्रिल भारत, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान भारतामध्ये त्रिकोणी मालिका खेळवली गेली.

१९९७-९८ पेप्सी तिरंगी मालिका
दिनांक१ – १४ एप्रिल १९९९
स्थळभारत
निकालविजेते - ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (भारताचा ४ गडी राखून पराभव)
मालिकावीरअजय जडेजा (भा)
संघ
भारतचा ध्वज भारतझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
संघनायक
मोहम्मद अझरुद्दीनॲलिस्टेर कॅंपबेलस्टीव्ह वॉ
सर्वात जास्त धावा
अजय जडेजा (३५४)ग्रॅंट फ्लॉवर (२८३)रिकी पॉंटिंग (३३५)
सर्वात जास्त बळी
अजित आगरकर (१०)हिथ स्ट्रीक (६)मायकल कास्प्रोविझ (९)

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ४ गडी राखून पराभव केला.

संघ

 भारत[१]  झिम्बाब्वे[२]  ऑस्ट्रेलिया[३]

गुणफलक

संघ सा वि नेरर गुण
 भारत+०.५८७
 ऑस्ट्रेलिया-०.२१८
 झिम्बाब्वे-०.३६०

साखळी सामने

१ला सामना

१ एप्रिल
धावफलक
भारत 
३०९/५ (५० षटके)
वि
 ऑस्ट्रेलिया
२६८ (४५.५ षटके)
अजय जडेजा १०५ (१०९)
मायकल कास्प्रोविझ ३/५० (८.२ षटके)
मायकल बेव्हन ६५ (८२)
सचिन तेंडुलकर ५/३२ (१० षटके)
भारत ४१ धावांनी विजयी
नेहरू मैदान, कोची
पंच: श्याम बन्सल (भा) आणि अराणी जयप्रकाश (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (पा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: अजित आगरकर (भा)

२रा सामना

३ एप्रिल
धावफलक
ऑस्ट्रेलिया 
२५२/७ (५० षटके)
वि
 झिम्बाब्वे
२३९ (४९.५ षटके)
मायकल बेव्हन ६५ (७६)
हिथ स्ट्रीक २/४८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया १३ धावांनी विजयी
सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद
पंच: देस राज (भा) आणि बोर्नी जामुला (भा)
सामनावीर: ॲलिस्टेर कॅंपबेल (झि)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

३रा सामना

५ एप्रिल
धावफलक
भारत 
२७४/५ (५० षटके)
वि
 झिम्बाब्वे
२६१ (४८.३ षटके)
सौरव गांगुली ८२ (१२९)
हिथ स्ट्रीक २/४२ (१० षटके)
भारत १३ धावांनी विजयी
आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान, वडोदरा
पंच: जी.ए. प्रतापकुमार (भा) आणि जसबीर सिंग (भा)
सामनावीर: हृषिकेश कानिटकर (भा)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी.

४था सामना

७ एप्रिल
धावफलक
ऑस्ट्रेलिया 
२२२/९ (५० षटके)
वि
 भारत
२२३/४ (४४.३ षटके)
रिकी पॉंटिंग ८४ (१३९)
अजित आगरकर ४/४६ (१० षटके)
भारत ६ गडी व ३३ चेंडू राखून विजयी
ग्रीन पार्क, कानपूर
पंच: चंद्रा साठे (भा) आणि मदनमोहन सिंग (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली दरम्यानची १७५ धावांची भागीदारी ही ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतातर्फे १ल्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी

५वा सामना

९ एप्रिल
धावफलक
भारत 
३०१/३ (५० षटके)
वि
 झिम्बाब्वे
२६९ (४८.४ षटके)
मोहम्मद अझरूद्दीन १५३* (१५०)
पॉमी म्बान्ग्वा २/४७ (१० षटके)
ग्रॅंट फ्लॉवर १०२ (११८)
हृषिकेश कानिटकर २/२६ (६.४ षटके)
भारत ३२ धावांनी विजयी
बाराबती मैदान, कटक
पंच: नरेंद्र मेनन (भा) आणि आर. नागराजन (भा)
सामनावीर: मोहम्मद अझरूद्दीन (भा)

६वा सामना

११ एप्रिल
धावफलक
ऑस्ट्रेलिया 
२९४/३ (५० षटके)
वि
 झिम्बाब्वे
२७८/९ (५० षटके)
रिकी पॉंटिंग १४५ (१५८)
गाय व्हिटॉल १/५२ (५ षटके)
ऑस्ट्रेलिया १६ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: शंकर देंडापानी (भा) आणि ओ क्रिष्णा (भा)
सामनावीर: रिकी पॉंटिंग (ऑ)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी

अंतिम सामना

१४ एप्रिल
धावफलक
भारत 
२२७ (४९.३ षटके)
वि
 ऑस्ट्रेलिया
२३१/६ (४८.४ षटके)
अजय जडेजा ४८ (४९)
डेमियन फ्लेमिंग ३/४७ (१० षटके)
मायकल बेव्हन ७५* (१२७)
अनिल कुंबळे २/३६ (९.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी व ८ चेंडू राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: विजय चोप्रा (भा) आणि व्ही.के. रामास्वामी (भा)
सामनावीर: स्टीव्ह वॉ (ऑ)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी


संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९७-९८

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत