पेप्सी चषक १९९८-९९

(पेप्सी चषक, १९९८-९९ या पानावरून पुनर्निर्देशित)

१९ मार्च ते ४ एप्रिल १९९९ दरम्यान भारतात झालेल्या पेप्सी त्रिकोणी मालिकेत यजमान भारताशिवाय, श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाचे एकमेकांसोबत प्रत्येकी २ सामने झाले. गुणतक्त्यातील अव्वल दोन संघांदरम्यान अंतिम सामना खेळवला गेला.

पेप्सी चषक १९९८-९९
दिनांक१९ मार्च – ४ एप्रिल १९९९
स्थळभारत
निकालविजेतेपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (भारताचा १२३ धावांनी पराभव)
मालिकावीरसौरव गांगुली (भा)
संघ
भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
संघनायक
मोहम्मद अझरुद्दीनअर्जुन रणतुंगावसिम अक्रम
सर्वात जास्त धावा
सौरव गांगुली (२७८)महेला जयवर्धने (१९१)इंझमाम-उल-हक (२१४)
सर्वात जास्त बळी
अजित आगरकर (८)प्रमोद्य विक्रमसिंगे (१०)अझहर महमूद (१२)

बंगळूर येथे अगदी एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा १२३ धावांनी सहज पराभव केला आणि मालिका जिंकली.

सौरव गांगुलीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

संघ

 भारत[१]  श्रीलंका[२]  पाकिस्तान[३]

गुणफलक

संघ सा वि नेरर गुण
 पाकिस्तान-+०.९०५
 भारत--०.२५६
 श्रीलंका--०.६४०

साखळी सामने

१ला सामना

१९ मार्च
धावफलक
पाकिस्तान 
२४६/९ (५० षटके)
वि
 श्रीलंका
२३७ (४९.३ षटके)
अरविंद डि सिल्व्हा ८१ (११३)
वसिम अक्रम ३/३४ (८.३ षटके)
पाकिस्तान ९ धावांनी विजयी
कीनान मैदान, जमशेदपूर
पंच: सतीश गुप्ता (भा) आणि बोर्नि जमुला (भा)
सामनावीर: वसिम अक्रम (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

२रा सामना

२२ मार्च
धावफलक
भारत 
२८७/४ (५० षटके)
वि
 श्रीलंका
२०७ (३८ षटके)
सौरव गांगुली १३०* (१६०)
चमिंडा वास ३/५६ (१० षटके)
भारत ८० धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, जामठा, नागपूर
पंच: के.एस. गिरीधरन (भा) आणि व्हि.एम. गुप्ते (भा)
सामनावीर: सौरव गांगुली (भा)

३रा सामना

२४ मार्च
धावफलक
पाकिस्तान 
२७८/९ (५० षटके)
वि
 भारत
१३५ (३६.१ षटके)
सईद अन्वर ९५ (११७)
अनिल कुंबळे ४/५३ (१० षटके)
अजय जडेजा ६१ (९५)
अर्शद खान ३/२२ (७ षटके)
पाकिस्तान १४३ धावांनी विजयी
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: सुधीर असनानी (भा) आणि जसबीर सिंग (भा)
सामनावीर: सईद अन्वर (पा)

४था सामना

२७ मार्च
धावफलक
श्रीलंका 
२५३/८ (५० षटके)
वि
 पाकिस्तान
२४१ (४६.३ षटके)
महेला जयवर्धने १०१ (१३८)
अझहर महमूद ४/४० (१० षटके)
श्रीलंका १२ धावांनी विजयी
इंदिरा प्रियदर्शिनी मैदान, विशाखापट्टणम
पंच: सुरिंदर कुमार शर्मा (भा) आणि इवातुरी श्रीराम (भा)
सामनावीर: महेला जयवर्धने (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: इम्रान नाझीर (पा).
  • षटकांची गती कमी राखल्यामुळे पाकिस्तान संघाला २ षटकांचा दंड करण्यात आला व ४८ षटकांमध्ये विजयी लक्ष्य गाठण्याचे आव्हान ठेवण्यात आले.[६]

५वा सामना

३० मार्च
धावफलक
भारत 
२८६/६ (६ षटके)
वि
 श्रीलंका
२३५ (४५.५षटके)
अजय जडेजा १०३* (१०२)
प्रमोद्य विक्रमसिंघे २/३८ (१० षटके)
भारत ५१ धावांनी विजयी
नेहरू मैदान, पुणे
पंच: विनायक कुलकर्णी (भा) आणि बी.के. सदाशिव (भा)
सामनावीर: अजय जडेजा (भा)


६वा सामना

१ एप्रिल (दि/रा)
धावफलक
भारत 
१९६ (४९.५ षटके)
वि
 पाकिस्तान
१९७/३ (४२ षटके)
सौरव गांगुली ५७ (९०)
शोएब अख्तर २/१८ (१० षटके)
इजाझ अहमद ८९ (१२९)
व्यंकटेश प्रसाद ३/२७ (१० षटके)
पाकिस्तान ७ गडी व ३० चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: श्याम बन्सल (भा) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
सामनावीर: इजाझ अहमद (पा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: विरेंद्र सेहवाग (भा)
  • षटकांची गती कमी राखल्यामुळे पाकिस्तान संघाला ३ षटकांचा दंड करण्यात आला व ४७ षटकांमध्ये विजयी लक्ष्य गाठण्याचे आव्हान ठेवण्यात आले.


अंतिम सामना

४ एप्रिल (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान 
२९१/८ (५० षटके)
वि
 भारत
१६८ (४२.१ षटके)
इंझमाम-उल-हक ९१ (११२)
सौरव गांगुली २/३५ (७ षटके)
अजय जडेजा ४१* (६२)
अझहर महमूद ५/३८ (१० षटके)
पाकिस्तान १२३ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: के. पार्थसारथी (भा) आणि एस. वेंकटराघन (भा)
सामनावीर: अझहर महमूद (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाज


संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९८-९९

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत