चार्ल्स दि गॉल विमानतळ

(पॅरिस-चार्ल्स दि गॉल विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

पॅरिस चार्ल्स दि गॉल विमानतळ (फ्रेंच: Aéroport Paris-Charles-de-Gaulle) (आहसंवि: CDGआप्रविको: LFPG) हा फ्रान्स देशामधील सर्वात मोठा व जगातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी पॅरिसच्या २५ किमी वायव्येस सीन-एत-मार्न, सीन-सेंत-देनिसव्हाल-द्वाज ह्या तीन विभागांमध्ये स्थित आहे. ८ मार्च १९७४ रोजी बांधून पूर्ण झालेल्या ह्या विमानतळाला फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष चार्ल्स दि गॉल ह्याचे नाव देण्यात आले आहे. २०१२ साली सुमारे ६.१६ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा चार्ल्स दि गॉल हा लंडन हीथ्रोखालोखाल युरोपामधील दुसऱ्या क्रमांकाच्या तर जगात सातव्या क्र्मांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

पॅरिस चार्ल्स दि गॉल विमानतळ
Aéroport Paris-Charles-de-Gaulle
आहसंवि: CDGआप्रविको: LFPG
माहिती
विमानतळ प्रकारजाहीर
कोण्या शहरास सेवापॅरिस महानगर क्षेत्र
स्थळइल-दा-फ्रान्स
हबएर फ्रान्स
डेल्टा एरलाइन्स
फेडेक्स एक्सप्रेस
समुद्रसपाटीपासून उंची३९२ फू / ११९ मी
गुणक (भौगोलिक)49°00′35″N 2°32′52″E / 49.00972°N 2.54778°E / 49.00972; 2.54778
सांख्यिकी (२०१२)
एकूण उड्डाणे४,९७,७६३
एकूण प्रवासी६,१६,११,९३४

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

विमान कंपनीगंतव्य स्थानटर्मिनल
एड्रिया एरवेझलियुब्लियाना1
एजियन एरलाइन्सअथेन्स1
एर लिंगसकॉर्क, डब्लिन1
एरोफ्लोतमॉस्को-शेरेमेत्येवो)2C
एरोमेक्सिकोमेक्सिको सिटी2E
आयल अझुरअल्जियर्स, अनाबा, ओरान, ट्युनिस2D
एर अल्जेरीअल्जियर्स, कॉन्स्टॅन्टाईन, ओरान2C
एर आर्मेनियायेरेव्हान2E
एर ऑस्त्रालसेंट डेनिस2C
एर कॅनडामॉंत्रियाल, टोरॉंटो2A
एर चायनाबीजिंग, शांघाय1
एर युरोपामालागा, वालेन्सिया2F
एर फ्रान्सआबिद्जान, अबुजा, अल्जियर्स, अम्मान, अंतानानारिव्हो, अटलांटा, बामाको, बँकॉक, बंगळूर, बांगुई, बीजिंग, बैरूत, बर्मिंगहॅम, बोगोता, बॉस्टन, ब्राझिलिया ब्राझाव्हिल, बुखारेस्ट, बुएनोस आइरेस, कैरो, काराकास, कासाब्लांका, कोनाक्री, कोतोनू, डकार, दिल्ली, डेट्रॉईट, जिबूती, दौआला, दुबई, फोर्ट-दे-फ्रान्स, फ्रीटाउन, ग्वांगचौ, हवाना, हो चि मिन्ह सिटी, हाँग काँग, ह्युस्टन, इस्तंबूल, जाकार्ता, जेद्दाह, जोहान्सबर्ग, क्यीव, किन्शासा, क्वालालंपूर, लागोस, लिब्रेव्हिल, लिमा, लोम, लंडन, लॉस एंजेल्स, लुआंडा, मलाबो, मॅंचेस्टर, मॉरिशस, मेक्सिको सिटी, मायामी, मोन्रोव्हिया, मोन्तेविदेओ, मॉंत्रियाल, मॉस्को, मुंबई, इंजामिना, न्यू यॉर्क, नियामे, नवाकसुत, ओसाका, वागाडुगु, पनामा सिटी, पापीती, ग्वादेलोप, पॉइंत-नॉइर, पोर्ट हारकोर्ट, पुंता काना, रबात, रियो दि जानेरो, रियाध, सिंट मार्टेन, सेंट पीटर्सबर्ग, सॅन फ्रान्सिस्को, सांतो दॉमिंगो, सान्तियागो, साओ पाउलो, सोल, शांघाय, सिंगापूर, सोफिया, टोकियो, टोरॉंटो, ट्युनिस, वॉशिंग्टन, डी.सी., याउंदे, वुहान, येरेव्हान, डेन्व्हरalign="center" | 2E
एर फ्रान्सअ‍ॅम्स्टरडॅम, ॲथेन्स, बार्सेलोना, बर्लिन, बोर्दू, ब्रेस्त, बुडापेस्ट, कोपनहेगन, ड्युसेलडॉर्फ, फ्लोरेन्स, फ्रांकफुर्ट, जिनिव्हा, हांबुर्ग, लिस्बन, ल्यों, माद्रिद, मार्सेल, मिलान, मॉंतपेलिये, म्युनिक, नॉंत, नापोली, नीस, प्राग, रोम, स्टॉकहोम, श्टुटगार्ट, तुलूझ, तुरिन, व्हेनिस, व्हियेना, वर्झावा2F
एर फ्रान्सडब्लिन, एडिनबरा, न्यूकॅसल2E
एर फ्रान्सहानोफर, तुरिन2G
एर फ्रान्सॲबर्डीन, ब्रिस्टल, झाग्रेब2E
एर फ्रान्सबासेल, बिल्बाओ, बिलुंड, बोलोन्या, ब्रेमेन, ब्रेस्त, क्लेरमॉं-फेरॉं, जेनोवा, योहतेबोर्य, हानोफर, युबयाना, न्युर्नबर्ग, ओस्लो, पो, ऱ्हेन, स्टावांग्यिर, तुरिन, व्हेरोना, बिगो, झ्युरिक2G
एर इंडियादिल्ली2C
एर लुतानिकाव्हिल्नियस3
एर मादागास्करअंतानानारिव्हो2C
एर माल्टामाल्टा2D
एर मॉरिशसमॉरिशस2E
एर मेदितेरेनीअगादिर, अल्जियर्स, कासाब्लांका, क्लेफ, जेर्बा, ऐलात, फ्वेर्तेबेंतुरा, लिस्बन, माराकेश, मोनास्तिर, ओरान, वेजदा, पोर्तू, तेल अवीव, तेनेरीफ, ट्युनिस3
एर सर्बियाबेलग्रेड2D
एर ताहितीलॉस एंजेल्स, पापीती2A
एर ट्रान्साटमॉंत्रियाल, टोरॉंटो3
एरबाल्टिकरिगा2D
अलिटालियामिलान, रोम2F
ऑल निप्पॉन एरवेझटोकियो1
अमेरिकन एरलाइन्सशिकागो, डॅलस, मायामी, न्यू यॉर्क शहर2A, 2C
आर्किया इस्रायल एरलाइन्सतेल अवीव3
एशियाना एरलाइन्ससोल1
ऑस्ट्रियन एरलाइन्सव्हियेना2D
अझरबैजान एरलाइन्सबाकू2D
बेलाव्हियामिन्स्क2D
ब्ल्यू आयलंड्सजर्सी1
ब्रिटिश एरवेझलंडन-हीथ्रो2A
ब्रसेल्स एरलाइन्सब्रसेल्स1
बल्गेरियन एरसोफिया2D
कॅथे पॅसिफिकहाँग काँग2A
कॅमएरदौआला, याउंदे1
चायना ईस्टर्न एरलाइन्सशांघाय2E
चायना सदर्न एरलाइन्सक्वांगचौ2E
क्रोएशिया एरलाइन्सझाग्रेब1
सायप्रस एरवेझलार्नाका2D
चेक एरलाइन्सप्राग2D
डार्विन एरलाइनकेंब्रिज, लाइपझिश2D
डेल्टा एरलाइन्सअटलांटा, सिनसिनाटी, डेट्रॉइट, मिनियापोलिस, न्यू यॉर्क शहर, न्यूअर्क, सॉल्ट लेक सिटी

, सिॲटल || align="center" | 2E

इझीजेटअगादिर, अझाक्सियो, बार्सिलोना, बारी, बास्तिया, बेलफास्ट, ब्यारित्झ, बोलोन्या, ब्रिस्टल, बुडापेस्ट, कासाब्लांका, कातानिया, कोपनहेगन, एडिनबरा, ग्लासगो, क्राकूफ, लिस्बन, लिव्हरपूल, लंडन, माद्रिद, मालागा, माराकेश, मिलान, नीस, पोर्तू, प्राग, तुलूझ, व्हेनिस2D
इजिप्तएरकैरो1
एल ॲलतेल अवीव2A
एमिरेट्सदुबई2C
इक्वेटोरियल कॉंगो एरलाइन्सब्राझाव्हिल1
इथियोपियन एरलाइन्सअदिस अबाबा2A
एतिहाद एरवेझअबु धाबी2C
युरोप एरपोस्टअंताल्या, बार्सिलोना, बिल्बाओ, बोद्रुम, दुब्रोव्हनिक, फारो, फ्वेर्तेबेंतुरा, फुंकल, इस्तंबूल, लास पामास, माल्टा, मार्सेल, पाल्मा दे मायोर्का, रोम, स्प्लिट, टॅंजियर, तेनेरीफ3
इव्हा एरतैपै1
फिनएरहेलसिंकी2D
फ्ल्यायबेबर्मिंगहॅम, एक्सेटर, मॅंचेस्टर2E
जर्मनविंग्जबर्लिन, हांबुर्ग1
गल्फ एरबहरैन2C
आइसलंडएररेक्याविक1
जपान एरलाइन्सटोकियो2E
जेट२.कॉमपूर्व मिडलंड्स, लीड्स, मॅंचेस्टर3
जेट एरवेझमुंबई2E
केन्या एरवेझनैरोबी2C
के.एल.एम.ॲम्स्टरडॅम2F
कोरियन एरसोल2E
कुवेत एरवेझकुवेत, रोम1
एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्सवर्झावा1
लुफ्तान्साड्युसेलडॉर्फ, फ्रांकफुर्ट, म्युनिक1
लक्सएरलक्झेंबर्ग2G
मलेशिया एरलाइन्सक्वालालंपूर1
मिडल ईस्ट एरलाइन्सबैरूत2C
मॉन्टेनिग्रो एरलाइन्सपॉडगोरिका2D
निकीव्हियेना3
ओमान एरमस्कत2A
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्सइस्लामाबाद, कराची, लाहोर1
कतार एरवेझदोहा1
रॉयल जॉर्डेनियनअम्मान2A
सौदियाजेद्दाह, रियाध2C
स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्सकोपनहेगन, ओस्लो, स्टावांग्यिर, स्टॉकहोम1
सिंगापूर एरलाइन्ससिंगापूर1
स्मार्टविंग्जओस्त्राव्हा, प्राग3
श्रीलंकन एरलाइन्सकोलंबो1
सनएक्सप्रेसइझ्मिर1
स्विस इंटरनॅशनल एरलाइन्सझ्युरिक1
सायफॅक्स एरलाइन्सजेर्बा, साफाकिस, ट्युनिस1
काबो व्हर्दे एरलाइन्सकेप व्हर्दे, साओ व्हिसेंते1
टी.ए.एम. एरलाइन्ससाओ पाउलो1
टारोमबुखारेस्ट2E
थाई एरवेझबँकॉक1
ट्युनिसएरजेर्बा, मोनास्तिर3
तुर्की एरलाइन्सइस्तंबूल1
तुर्कमेनिस्तान एरलाइन्सअश्गाबाद2D
युक्रेन एरलाइन्सक्यीव2D
युनायटेड एरलाइन्सशिकागो, न्यूअर्क, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन, डी.सी.1
उझबेकिस्तान एरवेझताश्कंद2C
व्हियेतनाम एरलाइन्सहनोई, हो चि मिन्ह सिटी2E
व्युएलिंगबार्सिलोना, माद्रिद3
वॉव एररेक्याविक3
येमेनियाकैरो, सना1

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत