पी. सदाशिवम

भारताचे माजी सरन्यायाधीश

पलानिसमय सदाशिवम् (जन्म २७ एप्रिल १९४९) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. त्यांनी अल्तमश कबीर यांच्यानंतर १९ जुलै, इ.स. २०१३ रोजी कार्यभार स्वीकारला.[१] ते भारतचे चाळिसावे व तामिळनाडूतील दुसरे सरन्यायधीश आहेत.[२]. २०१४पासून ते केरळचे राज्यपाल आहेत. सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यानंतर एखाद्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले ते पहिले सरन्यायाधीश आहेत.

पी. सदाशिवम्
न्या. पी. सदाशिवम्
नागरिकत्वभारतीय
शिक्षणशासकीय विधी महाविद्यालय, चेन्नई
कार्यकाळ१९ जुलै २०१३ ते २६ एप्रिल २०१४

पूर्वायूष्य व शिक्षण

सदाशिवम् यांचा जन्मईरोडे जिल्ह्यातील भवनी जवळील कडप्पनल्लूर या गावी एका शेतकरी कुटूंबात झाला.पलानिसमय व नात्चीम्मल हे त्यांचे आईवडील.त्यांनी शासकिइय विधी महाविद्यालय, चेन्नई येथून पदवी संपादित केली. बी.ए. पदवी मिळवल्यानंतर ते त्यांच्या कुटूंबातील व गावातील पहीले पदवीधर बनले.[३]

करकीर्द

सदाशिवम् यांनी २५ जुलै १९७३ रोजी वकील म्हणून मद्रास न्यायालयात कारकिर्दीला सुरुवात केली.त्यानंतर त्यांची अतिरिक्त सरकारी वकील व नंतर विषेश सरकारी वकील म्हणून मद्रास उच्च न्यायालयात नेमणूक करण्यात आली.त्यांनी काही सरकारी संस्था,बँका यांना न्यायसल्लागार म्हणूनही काम केले.त्यांची ८ जुलै १९९६ रोजी मद्रास उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली, नंतर त्यांना २० एप्रिल २००७ रोजी [पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पाठवण्यात आले.२१ ऑगस्ट २००७ रोजी त्यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाली.[४]

महत्त्वपूर्ण निर्णय

न्या. सदाशिवम् यांनी परंपरेला छेद देणारे अनेक निर्णय घेतले.

  • मे २०१०चा रिलायन्स गॅस निर्णय हा त्यांपैकीच एक.यात त्यांनी नैसर्गिक स्त्रोतांचा जनतेसाठी उपयोग करण्यासाठी भर दिला.“आपल्यासारख्या लोकशाही राष्ट्रात नैसर्गिक संपत्ती सर्व जनतेच्या मालकीची असते” आणि “शासनाकडे त्यांचा लोकहितासाठी वापर करावा यासाठी मालकी असते” असे त्यांनी प्रतिपादन केले.[५]
  • दारा सिंगच्या (बजरंग दल)चा दयाअर्ज.[६] On 19 April 2010, he delivered the judgement in the Jessica Lal murder case of 29 April 1999.[७]
  • १९९३ च्या मुंबई बॉंबस्फोट खटल्यात संजय दत्तला शिक्षा देणे.[२] According to J. Venkatesan, writing in The Hindu, "In a number of judgements, he [Sathasivam] cautioned the courts against awarding lesser sentence in crimes against women and children and showing undue sympathy towards the accused by altering the sentence to the extent of period already undergone."[२]

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत