पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८०
पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९७९-फेब्रुवारी १९८० दरम्यान सहा कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. कसोटी मालिका भारताने २-० अशी जिंकली.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८० | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | २१ नोव्हेंबर १९७९ – ३ फेब्रुवारी १९८० | ||||
संघनायक | सुनील गावसकर (१ली-५वी कसोटी) गुंडप्पा विश्वनाथ (६वी कसोटी) | आसिफ इकबाल | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ६-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सुनील गावसकर (५२९) | वसिम राजा (४५०) | |||
सर्वाधिक बळी | कपिल देव (३२) | सिकंदर बख्त (२५) |
सराव सामने
तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि पाकिस्तान
तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि पाकिस्तान
१६-१८ नोव्हेंबर १९७९ धावफलक |
वि | भारतीय बोर्ड अध्यक्ष XI | |
- नाणेफेक: भारतीय बोर्ड अध्यक्ष XI, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि पाकिस्तान
तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि पाकिस्तान
तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि पाकिस्तान
तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि पाकिस्तान
कसोटी मालिका
१ली कसोटी
२१-२६ नोव्हेंबर १९७९ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- रॉजर बिन्नी (भा) आणि एहतेशमुद्दीन (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
३री कसोटी
४थी कसोटी
५वी कसोटी
६वी कसोटी
२९ जानेवारी - ३ फेब्रुवारी १९८० धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- तसलिम आरिफ (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत