पवनकुमार चामलिंग

भारतीय राजकारणी

पवनकुमार चामलिंग (नेपाळी: पवन कुमार चाम्लिङ; २२ सप्टेंबर १९५०) हे भारत देशाच्या सिक्किम राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष असलेले चामलिंग १९९४ ते २०१९ सालापर्यंत मुख्यमंत्रीपदावर होते.

पवनकुमार चामलिंग

सिक्किमचे ६ वे मुख्यमंत्री
कार्यकाळ
१२ डिसेंबर, इ.स. १९९४ – २६ डिसेंबर २०१९
मागीलसंचमन लिंबू
पुढीलप्रेम सिंह तमांग

जन्म२२ सप्टेंबर, १९५० (1950-09-22) (वय: ७३)
यॅंगॅंग, सिक्किम,भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
राजकीय पक्षसिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट
पत्नीतिका माया चामलिंग

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत