पंधरावी लोकसभा

भारताची पंधरावी लोकसभा जून २, २००९ रोजी सत्तेवर आली. २००९ लोकसभा निवडणुकांद्वारे ह्या लोकसभेची निवड केली गेली. २०१४ लोकसभा निवडणुकांनंतर ही लोकसभा बरखास्त होऊन सोळावी लोकसभा अस्तित्वात येईल.

पंधराव्या लोकसभेत ५९ महिला सदस्य निवडून आल्या होत्या.

हे सुद्धा पहा

पक्षानुसार लोकसभा सदस्य

क्र.पक्ष नावपक्षचिन्ह अथवा पक्षध्वजखासदारांची संख्या[१]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस२०३[२]
भारतीय जनता पक्ष (भाजप)११६[२]
समाजवादी पक्ष (सपा) २२
बहुजन समाज पक्ष (ब.स.प.) २१
जनता दल (संयुक्त) (ज.द.(संयुक्त)) २०
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस १९
द्रविड मुन्नेट्र कळगम (डीएमके)१८
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (माकप) १६
बिजू जनता दल[ चित्र हवे ]१४
१०शिवसेना११
११अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयडीएमके)
१२राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
१३अपक्ष[२]
१४तेलुगू देशम पक्ष
१५राष्ट्रीय लोक दल
१६भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप)
१७राष्ट्रीय जनता दल (राजद)
१८शिरोमणी अकाली दल (अकाली दल)[ चित्र हवे ]
१९जम्मु काश्मीर राष्ट्रीय संमेलन
२०जनता दल (धर्मनिरपेक्ष)
२१फॉरवर्ड ब्लॉक (AIFB)
२२झारखंड मुक्ति मोर्चा (JMM)
२३Muslim League Kerala State Committee (MLKSC)
२४Revolutionary Socialist Party (India) (RSP)
२५तेलंगणा राष्ट्र समिती (TRS)
२६वायएस.आर. काँग्रेस पार्टी
२७झारखंड विकास मोर्चा
२८अखिल भारतीय मजलेस ए इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM)1
२९आसाम गण परिषद (AGP)चित्र:Flag of Asom Gana Parishad.svg
३०All India Assam United Democratic Front(AUDF)(AIUDF)
३१बोडोलॅंड पीपल्स फ्रंट
३२बहुजन विकास आघाडी
३३केरळ काँग्रेस (मणी)
३४मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम (एमडीएमके)
३५हरियाणा जनहित काँग्रेस
३६Viduthalai Chiruthaigal Katchi
३७सिक्कीम लोकशाही दल (SDF)
३८स्वाभिमानी पक्ष
३९नागालॅंड पीपल्स फ्रंट (NPF)

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत